दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी आता हे नाव घराघरात पोहोचले आहे. नील बत्तू सन्नता सिनेमाच्या माध्यमातून अश्विनीने दिग्दर्शनात पदार्पण केले होते.पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. यानंतर अश्विनी मागे वळून पाहिलेच नाही. Read More
दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी आता हे नाव घराघरात पोहोचले आहे. तीन वर्षापूर्वी 22 एप्रिलला स्वारा भास्करसोबत नील बत्तू सन्नता सिनेमाच्या माध्यमातून अश्विनीने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. ...