लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule&ResultsPointsTableSuper4TeamsSquadsHistoryVenue
आशिया चषक

आशिया चषक

Asia cup 2018, Latest Marathi News

आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत.
Read More
Asia Cup 2018 : श्रीलंकेचे आव्हान साखळीतच संपुष्टात - Marathi News | Asia Cup 2018 Afghanistan beat Sri Lanka by 91 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : श्रीलंकेचे आव्हान साखळीतच संपुष्टात

फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर अफगाणिस्तानने श्रीलंकेला ९१ धावांनी नमवले. ...

धवन, रोहितवर अधिक जबाबदारी - Marathi News | Dhawan, Rohit's more responsibility | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धवन, रोहितवर अधिक जबाबदारी

गेल्या दहा वर्षांत पाकविरुद्ध सामन्यावर भारताने वर्चस्व गाजविले असले तरी गतवर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकने भारताला नमविले. ...

भारत-पाक लढतीत मानसिकता महत्त्वाची ठरणार - Marathi News | Mindset will be important in the Indo-Pak match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाक लढतीत मानसिकता महत्त्वाची ठरणार

पाकिस्तानचा संघ किती मजबूत आहे याची जाणीव भारतीयांना आहे ...

Asia Cup 2018 : अफगाणिस्तानचे श्रीलंकेपुढे 250 धावांचे आव्हान - Marathi News | Asia Cup 2018: Afghanistan set 250 runs target for Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : अफगाणिस्तानचे श्रीलंकेपुढे 250 धावांचे आव्हान

अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी 57 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पणअफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना श्रीलंकेच्या अकिला धनंजयाने बाद केले. ...

Asia Cup 2018 : घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आल्या आणि भारत-पाकिस्तानचे कर्णधार हसायला लागले - Marathi News | Asia Cup 2018: The things happened in the house and India-Pakistan captain laughed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आल्या आणि भारत-पाकिस्तानचे कर्णधार हसायला लागले

या पत्रकार परिषदेमध्ये एका खेळाडूच्या घरातील गोष्टींची चर्चा सुरु होती. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपले हसू आवरता आले नाही.  ...

Asia Cup 2018 : श्रीलंकेविरुद्ध अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली - Marathi News | Asia Cup 2018: Afghanistan won the toss and bat against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : श्रीलंकेविरुद्ध अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली

अफगाणिस्तानचा पहिला, तर श्रीलंकेचा हा दुसरा सामना आहे. दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही. ...

Asia Cup 2018 : ... तर श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात येऊ शकते - Marathi News | Asia Cup 2018: ...Sri Lanka's challenge can end | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : ... तर श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात येऊ शकते

सोमवारी त्यांचा दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यात श्रीलंकेचा संघ विजय मिळवणार का, असा सवाल चाहते विचारत आहेत ...

Asia Cup 2018 : केदार आणि रायुडू यांचे पुनरागमन संघाला लाभदायक - रोहित शर्मा - Marathi News | Asia Cup 2018: The return of Kedar and Rayudu to the team is beneficial - Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : केदार आणि रायुडू यांचे पुनरागमन संघाला लाभदायक - रोहित शर्मा

भारताचा कर्णधार रोहित शर्मा यावेळी अंबाती रायुडू आणि केदार जाधव यांच्या पुनरागमनाने आनंदी असल्याचे समजत आहे. ...