लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule&ResultsPointsTableSuper4TeamsSquadsHistoryVenue
आशिया चषक

आशिया चषक

Asia cup 2018, Latest Marathi News

आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत.
Read More
महेंद्रसिंह धोनीचा विक्रम! - Marathi News | Mahendra Singh Dhoni's record! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंह धोनीचा विक्रम!

Asia Cup 2018 : भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामना या कारणांसाठी पाहाच... - Marathi News | Asia Cup 2018: India-Afghanistan match watch for these reasons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामना या कारणांसाठी पाहाच...

Asia Cup 2018: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर गटातील सामना आज होणार आहे. पाकिस्तान आणि बागंलादेश यांना नमवून भारताने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केले आहे, तर सलग दोन पराभवांमुळे अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. ...

आशिया चषक : भारताकडे अफगाणिस्तानविरुद्ध मधल्या फळीच्या प्रयोगाची संधी - Marathi News |  Asia Cup: India has the chance to use middle-order against Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक : भारताकडे अफगाणिस्तानविरुद्ध मधल्या फळीच्या प्रयोगाची संधी

भारतीय क्रिकेट संघाला आशिया कप सुपर फोरच्या अंतिम सामन्यात मंगळवारी अफगाणिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...

Asia Cup 2018 : पाकिस्तान भारताविरुद्ध सपशेल अपयशी ठरला - Marathi News | Asia Cup 2018: Pakistan fails against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : पाकिस्तान भारताविरुद्ध सपशेल अपयशी ठरला

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने दुसऱ्यांदा पाकिस्तानला लोळवले आणि दोन्ही सामने एकतर्फी रंगले. पाकिस्तानचा संघ खेळाच्या तिन्ही विभागांत कमजोर दिसला. दुसºया सामन्यात भारतीय फलंदाजांची परीक्षाच पाहिली गेली नाही. ...

Asia Cup 2018 : शिखर धवनला विश्रांती द्यायला हवी; संजय मांजरेकर यांचे मत - Marathi News | Asia Cup 2018: Shikhar Dhawan should rest; The opinion of Sanjay Manjrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : शिखर धवनला विश्रांती द्यायला हवी; संजय मांजरेकर यांचे मत

धवन आता फॉर्मात आला आहे, असे बरेच जण म्हणत आहेत. पण भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी मात्र धवनला आता विश्रांती देण्यात यावी, असे मत व्यक्त केले आहे. ...

Asia Cup 2018 : रोहित शर्मा आणि शिखर धवन बॅटींग करताना काय बोलतात, तुम्हाला माहिती आहे का... - Marathi News | Asia Cup 2018: What do Rohit Sharma and Shikhar Dhawan say during the batting, do you know ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : रोहित शर्मा आणि शिखर धवन बॅटींग करताना काय बोलतात, तुम्हाला माहिती आहे का...

रविवारी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर शिखर धवन यांनी द्विशती सलामी दिली होती. या दमदार फलंदाजीचे रहस्य त्यांच्या संवादांमध्ये दडलेले आहे. ...

Asia Cup 2018 : रोहितच्या शर्माच्या षटकारावर पत्नी रितिकाने दिली अशी प्रतिक्रीया, पाहा हा व्हिडीओ... - Marathi News | Asia Cup 2018: on Rohit Sharma's six his wife Reacting, Watch Video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : रोहितच्या शर्माच्या षटकारावर पत्नी रितिकाने दिली अशी प्रतिक्रीया, पाहा हा व्हिडीओ...

या सामन्यात जेव्हा रोहितने षटकार लगावला तेव्हा रितिकाने आपली खास प्रतिक्रीया व्यक्त केली. ...

श्रीलंकेच्या कर्णधाराची हकालपट्टी, जाणून घ्या काय आहे कारण... - Marathi News | Sri Lankan captain's extradition, know what's the reason ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या कर्णधाराची हकालपट्टी, जाणून घ्या काय आहे कारण...

आशिया चषक स्पर्धेत झालेला श्रीलंकेचा पराभव त्यांच्या क्रिकेट मंडळाच्या जिव्हारी लागलेला दिसत आहे. ...