शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एशिया कप 2023

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.

Read more

क्रिकेट : ...म्हणून पाकिस्तानी संघ जगात एक नंबर आहे, पराभवानंतर बाबरच्या त्रिकुटाचं शाकीबकडून कौतुक

क्रिकेट : जरा डोक्यातील जळमटं साफ करा, पाकिस्तान सुरक्षित! शाहिद आफ्रिदीची जय शाह यांच्यावर टीका

क्रिकेट : नेपाळने भारताविरूद्ध २३० धावा झोडल्या, पाकिस्तान तर...; माजी क्रिकेटरने उडवली खिल्ली

क्रिकेट : काहीही करा, आम्हाला नुकसान भरपाई द्या! कंगाल झालेल्या पीसीबीने जय शाहांकडे हात पसरले

क्रिकेट : पाकिस्तानने Super 4 चा पहिला सामना जिंकला; बांगलादेशला नमवून तालिकेत फेरबदल घडवला 

क्रिकेट : विराटचा विक्रम मोडला म्हणून पाकिस्तानी नाचले, पण बाबर आजमची 'दांडी' उडताच...  

क्रिकेट : पाकिस्तानची 'बत्ती'गूल झाली अन् आशिया चषक यजमानांची फजिती उडाली

क्रिकेट : बांगलादेश All OUT! ६ फलंदाज अवघ्या ४६ धावांत माघारी; पाकिस्तानी गोलंदाज लैय भारी

क्रिकेट : पाकिस्तानविरुद्ध हरू, अशी भारताला भीती वाटतेय का? शेजारच्या देशातून BCCIला थेट सवाल

क्रिकेट : पाकिस्तानला मोठा धक्का; प्रमुख गोलंदाजाच्या खांद्याला दुखापत, सोडावे लागले मैदान