लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
IND vs PAK मॅचमध्ये १० सेकंदाच्या ॲडसाठी ३० लाखांचा 'भाव', आशिया कपमध्ये ४०० कोटींची उलाढाल - Marathi News | Disney Star ad revenues from Asia Cup 2023 may touch 400 crore rs and A 10 second Ad during India Vs Pakistan will be of 25-30 Lakhs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबो! IND vs PAK मॅचमध्ये १० सेकंदाच्या ॲडसाठी ३० लाखांचा 'भाव', वाचा सविस्तर

सहा देशांमध्ये होत असलेल्या आशिया चषकाच्या स्पर्धेत कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. ...

Asia Cup साठी ६ संघ झाले जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, वेळ, ठिकाण अन् फॉरमॅट - Marathi News | All you need to know about the Asia Cup 2023, Sri Lanka squad Officially Announced, Fixtures and venues, Groups and tournament format | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup साठी ६ संघ झाले जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, वेळ, ठिकाण अन् फॉरमॅट

Asia Cup 2023 - १९८४ पासून आशिया चषक स्पर्धेला सुरूवात झाली. भारताने सर्वाधिक ७ वेळा आशिया चषक उंचावला आहे, त्यापाठोपाठ श्रीलंकेने ( ६) आणि पाकिस्तानने ( २) वेळा बाजी मारली आहे.   ...

KL Rahul मुळे भारताच्या फलंदाजीत बदल; विराट कोहली, शुबमन गिल यांचे 'डिमोशन'? - Marathi News | No KL Rahul for the first two Asia Cup 2023 matches against Pakistan and Nepal, So Ishan Kishan as opener, Shubman Gill at 3 and Virat Kohli at 4? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul मुळे भारताच्या फलंदाजीत बदल; विराट कोहली, शुबमन गिल यांचे 'डिमोशन'?

Asia Cup 2023 - आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत ( पाकिस्तान व नेपाळ) KL Rahul खेळणार नसल्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले अन् चाहत्यांचे टेंशन वाढले ...

४-५ क्रमांकावर कोण खेळणार, हे १८-२० महिन्यांपूर्वीच सांगितलं असतं, पण...! राहुल द्रविडचं स्पष्ट मत - Marathi News | Asia Cup 2023 : Even before 18-20 months, I could have told who were the candidates for the number 4 & 5; Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४-५ क्रमांकावर कोण खेळणार, हे १८-२० महिन्यांपूर्वीच सांगितलं असतं, पण...! राहुल द्रविडचं स्पष्ट मत

Asia Cup 2023 : २०१९चा वर्ल्ड कप झाला, आता २०२३ चा वर्ल्ड कप तोंडावर आहे, तरीही भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे अद्याप ठरलेलं दिसत नाही. ...

अखेर 9 वर्षांची प्रतीक्षा संपली...! किंग कोहलीच्या करिअरमध्ये येणार खास क्षण - Marathi News | Asia cup finally the 9 year wait is over A special moment to come in King virat Kohli's career | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर 9 वर्षांची प्रतीक्षा संपली...! किंग कोहलीच्या करिअरमध्ये येणार खास क्षण

विराट कोहलीसाठी ही स्पर्धा विशेष असणार आहे. खरे तर, विराट कोहलीच्या कारकिर्दीत तब्बल 9 वर्षानंतर एक विशेष क्षण येणार आहे. चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

asia cup 2023 : "वन डे फॉरमॅट सर्वात आव्हानात्मक पण...", आशिया चषकासाठी सूर्यानं सांगितली रणनीती - Marathi News | Suryakumar Yadav says ODI format most challenging but I have discussed with Rahul Dravid, Rohit Sharma and Virat Kohli to improve performance in Asia Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वन डे फॉरमॅट सर्वात आव्हानात्मक पण...", आशिया चषकासाठी सूर्यानं सांगितली रणनीती

asia cup 2023 schedule : ३० ऑगस्टपासून अर्थात उद्यापासून बहुचर्चित आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे. ...

Big Update : KL Rahul पहिल्या २ सामन्यांत नाही खेळणार, राहुल द्रविडने दिली माहिती; इशान किशनला संधी - Marathi News | UPDATE - KL Rahul is progressing really well but will not be available for India’s first two matches – against Pakistan and Nepal of the Asia Cup2023: Head Coach Rahul Dravid; Ishan kishan will play in his place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul पहिल्या २ सामन्यांत नाही खेळणार, राहुल द्रविडने दिली माहिती; इशान किशनला संधी

Asia Cup 2023 : भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी आज कोलम्बोसाठी रवाना होणार आहे. २ सप्टेंबरला भारताचा पहिला मुकाबला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. ...

तो आवडत नाही, म्हणून त्याला संघात घेत नाही; हे असं नसतं! रोहितचं वर्ल्ड कप संघ निवडीवर स्पष्ट मत - Marathi News | "It's Not Like I Don't Like This Person": Team India Captain Rohit Sharma On World Cup Squad Selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो आवडत नाही, म्हणून त्याला संघात घेत नाही; हे असं नसतं! रोहित शर्माचं स्पष्ट मत

२०११च्या वर्ल्ड कप संघात स्थान न मिळाल्याने निराश झालेलो, तेव्हा युवराज सिंगने येऊन मला समजावले - रोहित शर्मा ...