लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
"आशिया कप भारत जिंकेल पण विश्वचषकात...", भारताच्या माजी खेळाडूचं धक्कादायक विधान - Marathi News |  Will Team India Win Asia Cup 2023 but ICC ODI World Cup Will Team India Win Or Not Says Former Player Madan Lal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आशिया कपमध्ये भारत जिंकेल पण...", भारताच्या माजी खेळाडूचे धक्कादायक विधान

asia cup 2023 : भारतीय संघ आगामी काळात दोन मोठ्या आव्हानांचा सामना करणार आहे. ...

IND vs PAK : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी मांजरेकरांनी निवडला भारतीय संघ; तिलक वर्माचा 'डेब्यू' - Marathi News | Sanjay Manjrekar names his India's XI for Asia Cup 2023 encounter against Pakistan, he has given Tilak Verma a chance in his team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी मांजरेकरांनी निवडला भारतीय संघ; तिलक वर्माचा 'डेब्यू'

asia cup 2023 : भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी आगामी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ निवडला आहे. ...

युवराज अन् MS Dhoni यांच्या निवृत्तीनंतर झालेली पोकळी 'हा' खेळाडू भरून काढेल; R Ashwinचा मोठा दावा  - Marathi News | Ravi Ashwin said, "ever since Yuvraj Singh and MS Dhoni retired, India were desperately looking for a replacement. KL Rahul has filled that slot with expertise. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज अन् MS Dhoni यांच्या निवृत्तीनंतर झालेली पोकळी 'हा' खेळाडू भरून काढेल-अश्विन

Asia Cup 2023 : आर अश्विनला या संघातून वगळ्याने बरीच चर्चा झाली होती आणि त्याय अश्विनने एक मोठं विधान केलं आहे.  ...

आशिया चषकावर Corona चं संकट? श्रीलंकेच्या दोन प्रमुख खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | Corona scares before the Asia Cup : After Kusal Perera, Sri Lanka opener Avishka Fernando has also tested positive   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकावर Corona चं संकट? श्रीलंकेच्या दोन प्रमुख खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह

Corona scares before the Asia Cup : पाकिस्तान विरुद्ध नेपाळ या लढतीने आशिया चषकाची सुरुवात ३० ऑगस्टपासून मुल्तानमध्ये होणार आहे.    ...

विराट Yo Yo टेस्टमध्ये टॉपर; रोहित, हार्दिकचाही रिझल्ट लागला, KL Rahulने नाही दिली परीक्षा  - Marathi News | Virat Kohli, Rohit Sharma & Hardik Pandya ace Yo-Yo Test ahead of Asia Cup 2023, KL Rahul left out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट Yo Yo टेस्टमध्ये टॉपर; रोहित, हार्दिकचाही रिझल्ट लागला, KL Rahulने नाही दिली परीक्षा 

आशिया चषक २०२३ स्पर्धा जवळ आली आहे आणि भारतीय क्रिकेट संघ बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये शिबिरात व्यस्त आहे. ...

Asia Cup पूर्वी विराट कोहलीने गोपनीय बाब सार्वजनिक केली, BCCI ला ही कृती नाही आवडली, त्यांनी... - Marathi News | Asia Cup 2023 : Virat Kohli shared the results of his yo-yo test on social media, the Indian team management ordered its players to “avoid” making their fitness test results public | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup पूर्वी विराट कोहलीने गोपनीय बाब सार्वजनिक केली, BCCI ला ही कृती नाही आवडली, त्यांनी...

Asia Cup 2023 : १३ दिवसीय फिटनेस प्रोग्राम पूर्ण केलेल्या खेळाडूंना श्रीलंकेत आशिया कप २०२३ पूर्वी रक्त तपासणीसह संपूर्ण शरीराची तपासणी केली जाईल. BCCI  वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही ...

Asia Cup : KL Rahul साखळी फेरीत नाही खेळणार; भारताच्या ६ दिवसांच्या शिबिरात काय काय होणार? - Marathi News | KL Rahul won't be available for the Group Stage games in Asia Cup, Indian team will leave from Bengaluru to Colombo on AUG 30 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul साखळी फेरीत नाही खेळणार; भारताच्या ६ दिवसांच्या शिबिरात काय काय होणार?

भारतीय खेळाडूंनी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (KSCA) अलूर येथील थ्री ओव्हल कॅम्पसमध्ये गुरुवारपासून सुरू होणाऱ्या सहा दिवसीय कंडिशनिंग शिबिरासाठी बंगळुरू येथे येण्यास सुरुवात केली आहे ...

VIDEO : आशिया कपपूर्वी विराट-रोहितसमोर चाहत्यांची 'फिल्डिंग', जबरा फॅनचं 'विराट' अभिनंदन - Marathi News |  Asia Cup 2023 Indian captain Rohit Sharma and Virat Kohli spotted at the airport, watch the video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कपपूर्वी विराट-रोहितसमोर चाहत्यांची 'फिल्डिंग', जबरा फॅनचं 'विराट' अभिनंदन

Rohit Sharma on Asia Cup 2023 :  भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकापूर्वी भारतीय संघ आशिया चषकाची मोठी स्पर्धा खेळणार आहे.  ...