लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
वाह रे पठ्ठ्या! श्रेयस अय्यरची १९९ धावांची वादळी खेळी, Asia Cup स्पर्धेपूर्वी प्रतिस्पर्धांना भरली धडकी - Marathi News | Shreyas Iyer gears up for India comeback with solid 199 in practice game at National Cricket Academy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाह रे पठ्ठ्या! श्रेयस अय्यरची १९९ धावांची वादळी खेळी, Asia Cup स्पर्धेपूर्वी प्रतिस्पर्धांना धडकी

आशिया चषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने नुकताच संघ जाहीर केला अन् त्यातून लोकेश राहुल व श्रेयस अय्यर हे पुनरागमन करणार आहेत. ...

Asia Cup स्पर्धेपूर्वी विराट कोहलीनं पास केली Yo-Yo Test, मार्कही सांगितले; पण, रोहित शर्माचं काय? - Marathi News | Virat Kohli reveals passing the yo-yo test ahead of the much-anticipated clash against Pakistan in the Asia Cup.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup स्पर्धेपूर्वी विराट कोहलीनं पास केली Yo-Yo Test, मार्कही सांगितले; पण, रोहित शर्माचं काय?

Asia Cup 2023 : आगामी वर्ल्ड कप आणि आशिया चषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी काही फिटनेस प्रोग्राम आखला होता. ...

९ तासांची झोप, पोहणे, योगा अन्... ! रोहित, विराटसह खेळडूंसाठी 'फिटनेस' प्रोग्राम, पालन न केल्यास... - Marathi News | Nine hours of sleep, measured protein intake, swimming, yoga find a mention in the 13-day fitness programme given to top Indian cricketers after the West Indies tour, they are undergo fitness test at Alur camp | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :९ तासांची झोप, पोहणे, योगा अन्... ! रोहित, विराटसह खेळडूंसाठी 'फिटनेस' प्रोग्राम, पालन न केल्यास...

भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेपूर्वी गुरूवारपासून बंगळुरू येथील अलूर येथे शिबिरासाठी एकत्र येणार आहे. तेव्हा संघातील अव्वल खेळाडूंना १३ दिवसांचा फिटनेस प्रोग्राम देण्यात आला होता. ...

Asia Cup स्पर्धेत स्थान न मिळालेल्या आर अश्विन संतापला; IPL, तिलक, सूर्याबाबत म्हणाला...  - Marathi News | Ravichandran Ashwin, "The selectors know what they are doing. So, just because your favourite is not there in the squad, you should not degrade the others." | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup स्पर्धेत स्थान न मिळालेल्या आर अश्विन संतापला; IPL, तिलक, सूर्याबाबत म्हणाला... 

Asia Cup 2023 Indian Team Squad : आशिया कप २०२३ साठी  भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...

आशिया कप नक्कीच जिंकू...! कर्णधार रो-हिटमॅननं व्यक्त केला विश्वास; ३० तारखेपासून थरार - Marathi News |  Indian team captain Rohit Sharma has expressed his belief that they will win the Asia Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप नक्कीच जिंकू...! रो-हिटमॅननं व्यक्त केला विश्वास; ३० तारखेपासून थरार

Rohit Sharma on Asia Cup 2023 : आगामी आशिया चषकाची स्पर्धा जिंकू असा विश्वास भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला. ...

KL राहुलच्या जागी संजू सॅमसनला संधी का नाही? अभिषेक नायरनं दिला वर्ल्ड कपचा दाखला - Marathi News |  Former player Abhishek Nair comments on various topics about Asia Cup, ODI World Cup 2023 and India vs Ireland T20 series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलच्या जागी सॅमसनला संधी का नाही? अभिषेक नायरनं दिला वर्ल्ड कपचा दाखला

abhishek nayar on team india : वन डे विश्वचषकापूर्वी भारतीय संघ एका नव्या अध्यायाचा सामना करत आहे.  ...

"टीम इंडियानं आशिया कप जिंकला तरी...", गावस्करांनी तमाम भारतीयांची इच्छा बोलून दाखवली - Marathi News |  Sunil Gavaskar says that even if Team India wins the Asia Cup 2023, the goal should be to win the ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टीम इंडियानं आशिया कप जिंकला तरी...", गावस्करांनी भारतीयांची इच्छा बोलून दाखवली

आशिया चषकातून लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर क्रिकेटच्या मैदानावर परतत आहेत. ...

'संघ आवडत नसेल तर सामना पाहू नका', सुनील गावस्करांनी टीकाकारांना सुनावलं, पाहा VIDEO... - Marathi News | Asia Cup 2023: 'Don't watch the match if you don't like the team', Sunil Gavaskar tells critics, watch VIDEO... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'संघ आवडत नसेल तर सामना पाहू नका', सुनील गावस्करांनी टीकाकारांना सुनावलं, पाहा VIDEO...

Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाची निवड झाली आहे. पण, संघनिवडीवरुन बीसीसीआयवर टीकाही होत आहे. ...