शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एशिया कप 2023

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.

Read more

क्रिकेट : पाकिस्तानशिवाय आशिया चषक खेळणं म्हणजे 'टॉपिंगशिवाय पिझ्झा'; आकाश चोप्राचे स्पष्ट मत

क्रिकेट : आणखी एक मोठा पेच! पाकिस्तानात कोणते ४ सामने होणार? यजमानपद नावालाच, पहा अंदाज...

क्रिकेट : रिषभ पंतला वर्ल्ड कप खेळवण्याची BCCI ला घाई, टीम इंडियाच्या दोन स्टार्सची Asia Cup मध्ये होणार वापसी

क्रिकेट : Breaking : Asia Cup 2023 ची तारीख ठरली, पाकिस्तानात फक्त ४ सामने, बाकीचे ९ सामने दुसऱ्या देशात

अन्य क्रीडा : हॉकीत भारताच्या पोरींनी रचला इतिहास! प्रथमच आशिया चषक उंचावला, खेळाडूंना बक्षीसही जाहीर

क्रिकेट : तिढा सुटला; Asia Cup 2023 स्पर्धेतील India vs Pakistan सामन्याचे ठिकाण ठरले, ४ संघ पाकिस्तानात खेळणार

क्रिकेट : पाकिस्तानला मोठ्ठा दणका! आशिया कपसाठीचे हायब्रीड मॉडेल नाकारलं, आता काय?

क्रिकेट : आयपीएलनंतर आशिया चषकावर बोलू : जय शाह

क्रिकेट : Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ च्या ठिकाणाबाबत जय शाहा यांनी अचानक केली मोठी घोषणा 

क्रिकेट : BCCI vs PCB वाद! आशिया कपचे भवितव्य IPL फायनलनंतर ठरेल; जय शाहंचं मोठं विधान