शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एशिया कप 2023

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.

Read more

क्रिकेट : पाकिस्तान 'सैराट' झालं! BCCIला कमीपणा दाखवण्याची प्लान B तयार

क्रिकेट : पाकिस्तानला धक्का, Asia Cup 2023 दुसऱ्या देशात होणार; बाबर आजमचा संघ बहिष्कार टाकणार

क्रिकेट : Asia cup 2023 पाकिस्तानात खेळवण्यास BCCI सह आणखी दोन देशांचा नकार! PCBला धक्का 

क्रिकेट : वन डे विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात येणार; पण PCB अध्यक्षांनी BCCI समोर ठेवली मोठी अट

क्रिकेट : Asia Cup : पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक देश उभा राहिला, BCCIला पाठींबा दिला

क्रिकेट : ऐतिहासिक! आशिया चषकात आता 'नेपाळ'ची एन्ट्री; भारत-पाकिस्तानच्या गटात खेळणार

क्रिकेट : Asia Cup रद्द? पाकिस्तानचा आडमुठेपणा ठेचण्यासाठी BCCI ५ देशांसह मोठी स्पर्धा खेळवणार

क्रिकेट : खेळच देशांना जोडतो, भारत विरुद्ध पाकिस्तान सामने व्हायला हवेत - शोएब मलिक

क्रिकेट : PCBचे BCCI समोर लोटांगण! आशिया कप पाकिस्तानातच पण...; पाक संघ वर्ल्डकपसाठी भारतात येणार 

क्रिकेट : BCCI समोर PCB नतमस्तक! आशिया कप पाकिस्तानातच होणार पण...; पाक क्रिकेट बोर्डाकडून भूमिका जाहीर