लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
Asia Cup : लोकेश राहुलला संधी मिळणे अवघड, श्रेयस अय्यरचेही पुनरागमन 'फिटनेस'मुळे संकटात - Marathi News | Asia Cup 2023 : KL Rahul unlikely for Asia Cup, Shreyas Iyer uncertain as selectors unsure about their match fitness | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup : लोकेश राहुलला संधी मिळणे अवघड, श्रेयस अय्यरचेही पुनरागमन 'फिटनेस'मुळे संकटात

Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आज होणार आहे.. निवड समिती प्रमुख अजित आगरकर हे पत्रकार परिषद घेऊन संघ जाहीर करतील. ...

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा उप कर्णधार कोण? हार्दिक पांड्याकडून जबाबदारी जाणार, 'या' खेळाडूचे नाव चर्चेत  - Marathi News | Hardik Pandya's major ODI WC role in jeopardy, Jasprit Bumrah set to be the Vice Captain of team India for Asia Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा उप कर्णधार कोण? हार्दिककडून जबाबदारी जाणार, 'या' खेळाडूचे नाव चर्चेत

जानेवारी २०२३ मध्ये हार्दिककडे वन डे संघाच्या उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली. न्यूझीलंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने उप कर्णधारपद भूषविले. ...

आशिया कपमधील पहिला सामना पाहण्यासाठी जय शाह पाकिस्तानला जाणार? PCBनं दिलं आमंत्रण - Marathi News | BCCI Secretary Jai Shah has been invited by Pakistan Cricket Board to watch the first match of Asia Cup 2023 in Multan, Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कपमधील पहिला सामना पाहण्यासाठी शाह पाकिस्तानला जाणार? PCBचं आमंत्रण

asia cup 2023 : : पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये ३० ऑगस्टपासून आशिया चषकाची स्पर्धा खेळवली जाणार आहे. ...

आशिया कपसाठी बांगलादेशी खेळाडूचा 'धाडसी' सराव; निखाऱ्यावरून चालतानाचा video viral - Marathi News | A video of Bangladesh player Mohammad Naeem walking on burning coals for asia cup 2023 practice is going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कपसाठी बांगलादेशी खेळाडूचा सराव; निखाऱ्यावरून चालतानाचा video viral

३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. ...

"आमचे क्रिकेटपटू भारतातून येणाऱ्या पैशावर...", शोएब अख्तरनं सांगितलं आर्थिक 'गणित' - Marathi News |   Shoaib Akhtar said that Pakistani players get money from BCCI and ICC funding   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमचे क्रिकेटपटू भारतातून येणाऱ्या पैशावर...", शोएब अख्तरनं सांगितलं आर्थिक गणित

shoaib akhtar pakistani cricketer : पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

संजू सॅमसनला आशिया चषकातून डच्चू? चौथ्या स्थानाचा तिढा सुटण्याची चिन्हे - Marathi News | sanju samson away from the asia cup signs of a fourth place problem solve | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनला आशिया चषकातून डच्चू? चौथ्या स्थानाचा तिढा सुटण्याची चिन्हे

रविवारी संघाची निवड होण्याची शक्यता आहे. ...

भारत-पाकिस्तान लढतीच्या तिकिटांच्या किमती ठरल्या; बघा खिशाला परवडतात का? - Marathi News | Asia Cup 2023 match between India vs Pakistan Tickets Prices revealed, starting from Rs 2500 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान लढतीच्या तिकिटांच्या किमती ठरल्या; बघा खिशाला परवडतात का?

Asia Cup 2023 - यंदाच्या वर्षात भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी किमान ३-४ वेळा समोरासमोर येणार आहेत. ...

जय शाह यांची राहुल द्रविडशी २ तास चर्चा, वर्ल्ड कपबाबत दिलेल्या वचनाची करून दिली आठवण - Marathi News | BCCI secretary Jay Shah met India head coach Rahul Dravid to remind him of World Cup 2023 promise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह यांची राहुल द्रविडशी २ तास चर्चा, वर्ल्ड कपबाबत दिलेल्या वचनाची करून दिली आठवण

वेस्ट इंडिजकडून ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघाने हार पत्करल्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह तातडीने मियामी येथे पोहोचले अन् मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत दोन तास चर्चा केली. ...