लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
Asia Cup: बांगलादेशचा संघ जाहीर, क्रिकेटबंदी भोगून आलेला खेळाडू झाला कर्णधार - Marathi News | Asia Cup 2023 Bangladesh Squad Announced Shakib Al Hasan becomes captain after 2 years cricket ban | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup: बांगलादेशचा संघ जाहीर, क्रिकेटबंदी भोगून आलेला खेळाडू झाला कर्णधार

१७ खेळाडूंच्या संघात तंजीद हसनला पहिल्यांदाच संधी ...

रंजक इतिहास! इंग्लंडमध्ये झालेला अपमान अन् पाकिस्तानच्या मदतीने भारताने सुरू केली Asia Cup - Marathi News | Humiliated in England and BCCI started Asia Cup with Pakistan Cricket Board's help; Know Interesting history of Asia cup   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रंजक इतिहास! इंग्लंडमध्ये झालेला अपमान अन् पाकिस्तानच्या मदतीने भारताने सुरू केली Asia Cup

Interesting history of Asia cup - ३० ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे आशिया चषक २०२३ स्पर्धा खेळवली जाणार आहे. ...

बांगलादेशच्या कर्णधारपदासाठी संगीत खुर्ची! पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणाऱ्या खेळाडूची निवड - Marathi News | Shakib Al Hasan appointed as the new Bangladesh captain for Asia Cup and the 2023 ODI World Cup. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशच्या कर्णधारपदासाठी संगीत खुर्ची! पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणाऱ्या खेळाडूची निवड

तमिम इक्बालने आधी कर्णधार पद सोडले... पंतप्रधानांनी समजावल्यानंतर त्याने निर्णय बदलला, परंतु काही दिवसांनी पाठीच्या दुखापतीचं निमित्त सांगून आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली. ...

भारताच्या जर्सीवर 'पाकिस्तान'; क्रिकेट इतिहासात प्रथमच घडतोय असा प्रकार, जाणून घ्या कारण - Marathi News | For the first time, team India will don Pakistan’s name on their jerseys during Asia Cup 2023 event | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या जर्सीवर 'पाकिस्तान'; क्रिकेट इतिहासात प्रथमच घडतोय असा प्रकार, जाणून घ्या कारण

भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी... या दोन्ही देशांमधील राजकीय तणाव हे सर्वश्रुत आहेत. त्यामुळेच क्रिकेटमध्ये मैदानावरील या दोन्ही संघांमधील लढत ही चाहत्यांसाठी पर्वणीच... ...

Asia Cup 2023 स्पर्धेसाठी बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने जाहीर केला तगडा संघ - Marathi News | Asia Cup 2023, Pakistan Squad for the Afghanistan series and Asia Cup 2023, check full scheduled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2023 स्पर्धेसाठी बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने जाहीर केला तगडा संघ

Asia Cup 2023, Pakistan Squad : आशिया चषक २०२३ स्पर्धा ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालवधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवली जाणार आहे. ...

"आम्ही भारताविरूद्ध नेहमी हरायचो पण आता...", वकार युनूसचा टीम इंडियाला इशारा - Marathi News | Former player waqar younis has said that Pakistan team can beat India in Asia Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही भारताविरूद्ध नेहमी हरायचो पण आता...", वकार युनूसचा टीम इंडियाला इशारा

India vs Pakistan Asia Cup 2023 : ३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे.  ...

रिषभ पंतची 140kphच्या वेगवान चेंडूंवर फटकेबाजी; KL Rahul आशिया चषक खेळणार, श्रेयसचं काय? - Marathi News | Rishabh Pant facing 140kph-plus in nets at NCA; KL Rahul ‘fit’ for Asia Cup 2023 selection, No word on Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतची 140kphच्या वेगवान चेंडूंवर फटकेबाजी; KL Rahul आशिया चषक खेळणार, श्रेयसचं काय?

डिसेंबर २०२२ मध्ये एका भीषण कार अपघातात गंभीर जखमी झालेला रिषभ पंत ( Rishabh Pant) पुनरागमनासाठी सज्ज होत आहे. ...

रोहित शर्मा, विराट कोहली यांना पुन्हा विश्रांती; किंग कोहलीसाठी विशेष चार्टर विमान - Marathi News | Rohit Sharma & Virat Kohli get break after India vs West Indies series, Global air charter services arranged a special flight for King Kohli   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, विराट कोहली यांना पुन्हा विश्रांती; किंग कोहलीसाठी विशेष चार्टर विमान

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर भारतीय खेळाडूंना एका महिन्यांची विश्रांती देण्यात आली होती. ...