शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एशिया कप 2023

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.

Read more

क्रिकेट : IND vs PAK : Asia Cup 2023 साठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार? परराष्ट्र मंत्र्यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

क्रिकेट : Ramiz Raja: त्यांना यायचे नसेल तर नको येऊदे , भारताशिवाय खेळू, रमीझ राजा यांनी BCCIला दिला इशारा 

क्रिकेट : BCCI vs PCB: वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची PCB मध्ये हिंमत नाही, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा घरचा आहेर

क्रिकेट : BCCI vs PCB : भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान नसेल तर ते कोण पाहणार? - रमीझ राजा

क्रिकेट : Asia Cup 2023: 2023चा आशिया कप तटस्थ ठिकाणीच खेळवावा; इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर भारतीय चाहत्यांची मागणी

क्रिकेट : BCCI vs PCB: जोपर्यंत सीमेवरचा जवान सुरक्षित नाही तोपर्यंत भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊ नये 

क्रिकेट : BCCI vs PCB: तुम्हाला नसेल यायचं भारतात तर नका येऊ पण..., हरभजन सिंगने पाकिस्तान बोर्डाला सुनावलं

क्रिकेट : IND vs PAK: पाकिस्तानने २३ ऑक्टोबरला होणारा भारताविरूद्धचा सामना खेळू नये - कामरान अकमल

क्रिकेट : BCCI vs PCB: पाकिस्तानला जायचं की नाही ते BCCI नाही तर भारत सरकार ठरवतं - रॉजर बिन्नी

क्रिकेट : PCB vs BCCI: भारत सहभागी झाला नाही तरी आशिया कप पाकिस्तानातच व्हायला पाहिजे; युनूस खानने BCCIवर साधला निशाणा