लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
Asia Cup 2023 स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रक; IND vs PAK यांच्यात ८ दिवसांत दोन लढती - Marathi News | Asia Cup schedule will be announced tomorrow at 7.45 pm IST, check Draft schedule; Pakistan vs India on 2nd Sept in Kandy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2023 स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रक; IND vs PAK यांच्यात ८ दिवसांत दोन लढती

Asia Cup 2023 Schedule : आशिया चषक २०२३ स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर होणार आहे. तत्पूर्वी, आशिया चषक स्पर्धेच्या वेळापत्रकाच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. ...

"मी परत येतोय..."; 'टीम इंडिया'च्या चाहत्यांना जसप्रीत बुमराहने दिली खुशखबर! - Marathi News | Jasprit Bumrah announces comeback to cricket in Team India via Instagram Post with emotional health updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी परत येतोय..."; 'टीम इंडिया'च्या चाहत्यांना जसप्रीत बुमराहने दिली खुशखबर!

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे सुमारे वर्षभर क्रिकेटपासून दूर ...

भारताकडून नेपाळ 'चीतपट', टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक; बुधवारी IND vs PAK थरार - Marathi News |  Asia Emerging Cup 2023 india vs nepal match Abhishek Sharma's knock of 87 runs has led the Indian team to win by 9 wickets and enter the semi-finals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताकडून नेपाळ 'चीतपट', टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक

Asia Emerging Cup 2023 : सध्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचा थरार रंगला आहे. ...

आशिया चषक २०२३ मध्ये India vs Pakistan दोन वेळा भिडणार, तारखा नोट करून घ्या - Marathi News | India vs Pakistan clash dates in Asia Cup 2023 have been fixed, matches on 2nd & 10th September | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक २०२३ मध्ये India vs Pakistan दोन वेळा भिडणार, तारखा नोट करून घ्या

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत १५ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान हा महामुकाबला होणार आहे. त्याआधी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आशिया चषक २०२३ ( Asia Cup 2023 ) स्पर्धेत दोन वेळा भिडणार आहेत. ...

आशिया कप, आशियाई स्पर्धा, वर्ल्ड कपमध्येही खेळणार नाही; तरी शिखर धवनला BCCI देते १ कोटी - Marathi News | Shikhar Dhawan has been in Grade C of retainership in BCCI Central Contracts, earning Rs 1 Crore a year. Yet, he does not feature in Asia Cup 2023, Asian Games 2023 or World Cup 2023 plans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप, आशियाई स्पर्धा, वर्ल्ड कपमध्येही खेळणार नाही; तरी शिखर धवनला BCCI देते १ कोटी

BCCIने आशियाई स्पर्धेसाठी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ जाहीर केला. जो शिखर धवनच्या नेतृत्वाखाली असणे सर्वांना अपेक्षित होता. ...

'मी पाकिस्तानात नाही जाणार, PCB ने खोटी माहिती दिली', BCCI सचिव जय शहांचे स्पष्टीकरण - Marathi News | Asia Cup 2023: 'I will not go to Pakistan, PCB gave false information', says Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मी पाकिस्तानात नाही जाणार, PCB ने खोटी माहिती दिली', BCCI सचिव जय शहांचे स्पष्टीकरण

Jay Shah on his Pakistan Visit: आशिया चषकासाठी BCCI सचिव जय शहा पाकिस्तानला जाणाऱ्या असल्याच्या बातम्या पाक मीडियामध्ये येत आहेत. ...

पाकिस्तान तोंडावर आपटली! 'आशिया कप'मधील भारत-पाक सामना श्रीलंकेतच होणार  - Marathi News | Asia Cup 2023 India vs Pakistan Team India will not go to Pakistan know where matches will be held | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान तोंडावर आपटली! 'आशिया कप'मधील भारत-पाक सामना श्रीलंकेतच होणार 

भारतीय संघ पाकिस्तानात येणार अशा बातम्या पाकिस्तानी मिडियामध्ये दिसत होत्या ...

"आशिया कपसाठी भारतीय संघ आला नाही तर...; पाकिस्तानच्या क्रीडा मंत्र्याचा BCCI ला इशारा - Marathi News |  Pakistan team wouldn’t travel for World Cup if India insists on neutral venue for Asia Cup says Pakistan sports minister Ehsaan Mazari  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आशिया कपसाठी इकडे आला नाही तर...; पाकिस्तानच्या क्रीडा मंत्र्याचा BCCI ला इशारा

Match schedule announced for the ICC Men’s Cricket World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले असून ५ ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे.  ...