लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
IPL गाजवणाऱ्या खेळाडूंना संधी; आशिया चषक स्पर्धेसाठी संघ जाहीर, India vs Pakistan लढत या दिवशी - Marathi News | IND vs PAK : India A squad for ACC Men’s Emerging Teams Asia Cup 2023 announced, Yash Dhull captain, check India A fixtures | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL गाजवणाऱ्या खेळाडूंना संधी; आशिया चषक स्पर्धेसाठी संघ जाहीर, India vs Pakistan लढत या दिवशी

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. ...

जसप्रीत बुमराह दिवसाला ७ षटकं टाकतोय, पण पुनरागमनावर अजूनही संभ्रम - Marathi News | Indian Bowler Jasprit Bumrah bowling 7 overs a day at NCA, still IND vs IRE comeback doubtful | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह दिवसाला ७ षटकं टाकतोय, पण पुनरागमनावर अजूनही संभ्रम

जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह व श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरले आहेत, असे वाटत आहे. पण, त्यांना अद्याप पूर्ण तंदुरूस्ती मिळवता आलेली नाही. ...

पलटी मास्टर ! Asia Cup 2023 हायब्रिड मॉडेलला आधी विरोध, आता पाकिस्तानने 'कमिटमेंट' दिलीय म्हणून... - Marathi News | Another U-Turn on Asia Cup 2023 as Zaka Ashraf,  who is set to succeed Najam Sethi as PCB chairman now promises to honour PCB’s commitment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पलटी मास्टर ! Asia Cup 2023 हायब्रिड मॉडेलला आधी विरोध, आता पाकिस्तानने 'कमिटमेंट' दिलीय म्हणून...

Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात ( PCB ) नेमकं काय चाललंय, हेच त्यांना माहित नसावं... नजम सेठी यांनी फार आदळआपट करूनही बीसीसीआय PCB समोर झुकले नाही. ...

भारताच्या मुली आशियाई, ‘चॅम्पियन’इमर्जिंग आशिया चषक - Marathi News | India Girls Asian, 'Champions' Emerging Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या मुली आशियाई, ‘चॅम्पियन’इमर्जिंग आशिया चषक

अंतिम सामन्यात निर्णायक अष्टपैलू खेळ केलेल्या कनिका अहुजाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. ...

पाकिस्तान पुन्हा रडले, ICC कडे 'आर्थिक हमी' मागू लागले; पुन्हा भारताकडे बोट दाखवले - Marathi News | BCCI vs PCB : Pakistan Cricket Board want ‘financial guarantees’ from ICC if India don’t travel for Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान पुन्हा रडले, ICC कडे 'आर्थिक हमी' मागू लागले; पुन्हा भारताकडे बोट दाखवले

BCCI vs PCB : India vs Pakistan हा वाद सुरूच राहणार आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानात न पाठवण्याचा ठाम पवित्रा घेतला. ...

Team India Schedule : एक महिन्याची सुट्टी अन् १२ वन डे; कशी होणार भारताची वर्ल्ड कप तयारी? - Marathi News | All you know about : Team India Series and Match Schedule Before ODI World Cup 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक महिन्याची सुट्टी अन् १२ वन डे; कशी होणार भारताची वर्ल्ड कप तयारी?

Team India Schedule :  भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वन डे वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यासाठी भारतीय संघ द्विपक्षीय मालिका आणि आशिया चषक स्पर्धा अशा एकूण १२ वन डे सामने खेळणार आहे. ...

पाकिस्तानशिवाय आशिया चषक खेळणं म्हणजे 'टॉपिंगशिवाय पिझ्झा'; आकाश चोप्राचे स्पष्ट मत - Marathi News | Asia Cup tournament is 'pizza without toppings' for Pakistan; Said That Aakash Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानशिवाय आशिया चषक खेळणं म्हणजे 'टॉपिंगशिवाय पिझ्झा'; आकाश चोप्राचे स्पष्ट मत

आशिया कपच्या अंदाजे शेड्यूलची घोषणा झाली आहे. ...

आणखी एक मोठा पेच! पाकिस्तानात कोणते ४ सामने होणार? यजमानपद नावालाच, पहा अंदाज... - Marathi News | Another major embarrassment! Which 4 matches will be played in Pakistan of Asia Cup? In the name of hosting itself, see guess... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आणखी एक मोठा पेच! पाकिस्तानात कोणते ४ सामने होणार? यजमानपद नावालाच, पहा अंदाज...

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ यांच्यात एकूण १३ वन डे सामने होणार आहेत. या संघांची दोन गटांत विभागणी केली जाणार आहे ...