लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
रिषभ पंतला वर्ल्ड कप खेळवण्याची BCCI ला घाई, टीम इंडियाच्या दोन स्टार्सची Asia Cup मध्ये होणार वापसी - Marathi News | Rishabh Pant's recovery progressing faster than expected; Jasprit Bumrah and Shreyas Iyer are aiming to make a comeback in the 2023 Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला वर्ल्ड कप खेळवण्याची BCCI ला घाई, टीम इंडियाच्या दोन स्टार्सची Asia Cup मध्ये होणार वापसी

रिषभ पंतची ( Rishabh Pant) झटपट होत असलेली रिकव्हरी पाहून BCCI आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय स्टाफही आश्चर्यचकीत झाला आहे. ...

Breaking : Asia Cup 2023 ची तारीख ठरली, पाकिस्तानात फक्त ४ सामने, बाकीचे ९ सामने दुसऱ्या देशात - Marathi News | Asia Cup 2023 Dates and venues have been finalised, The tournament will be held from 31st August to 17th September in a hybrid model - with 4 matches being held in Pakistan and the rest in Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : Asia Cup 2023 ची तारीख ठरली, पाकिस्तानात फक्त ४ सामने, बाकीचे ९ सामने दुसऱ्या देशात

Asia Cup 2023, India vs Pakistan : चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेचा तिढा अखेर सुटला आहे ...

हॉकीत भारताच्या पोरींनी रचला इतिहास! प्रथमच आशिया चषक उंचावला, खेळाडूंना बक्षीसही जाहीर - Marathi News |  Although India was defeated by Australia in wtc final 2023, India win the 2023 Women's Hockey Junior Asia Cup, beat South Korea 2-1, in Japan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हॉकीत भारताच्या पोरींनी रचला इतिहास! इतिहासात प्रथमच आशिया चषक उंचावला

India win the 2023 Women's Hockey Junior Asia Cup : क्रिकेटमध्ये भारताचा पराभव झाला असली तरी हॉकीमध्ये भारताच्या पोरींनी सोनेरी यश मिळवले. ...

तिढा सुटला; Asia Cup 2023 स्पर्धेतील India vs Pakistan सामन्याचे ठिकाण ठरले, ४ संघ पाकिस्तानात खेळणार - Marathi News | Asia Cup 2023 deadlock seems to be finally coming to a close, Win-win for BCCI & PCB Pakistan to host 4 games, IND vs PAK in Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2023 स्पर्धेतील India vs Pakistan सामन्याचे ठिकाण ठरले, ४ संघ पाकिस्तानात खेळणार

Asia Cup 2023, India vs Pakistan : पाकिस्तानी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेचा तिढा अखेर सुटला आहे ...

पाकिस्तानला मोठ्ठा दणका! आशिया कपसाठीचे हायब्रीड मॉडेल नाकारलं, आता काय? - Marathi News | Asia Cup 2023 Pakistan Hybrid Model Rejected Men In Green May Pull Out Of Continental Tournament BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला मोठ्ठा दणका! आशिया कपसाठीचे हायब्रीड मॉडेल नाकारलं, आता काय?

Asia Cup 2023: आता पाकिस्तानपुढे दोन पर्याय आहेत, कोणते... वाचा सविस्तर ...

आयपीएलनंतर आशिया चषकावर बोलू : जय शाह - Marathi News | Let's talk about Asia Cup after IPL: Jai Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलनंतर आशिया चषकावर बोलू : जय शाह

एसीसी सूत्रांनुसार, पीसीबीच्या या मॉडेलनुसार श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान यांचे साखळी सामने पाकिस्तानात होतील, तर भारतीय संघ आपले सामने त्रयस्थ ठिकाणी खेळेल. ...

Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ च्या ठिकाणाबाबत जय शाहा यांनी अचानक केली मोठी घोषणा  - Marathi News | Jay Shaha suddenly made a big announcement regarding the venue of Asia Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक २०२३ च्या ठिकाणाबाबत जय शाहा यांनी अचानक केली मोठी घोषणा 

Asia Cup 2023: यावर्षी आशिया चषक २०२३चा यजमान देश पाकिस्तान आहे. मात्र बीसीसीआय केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय भारतीय संघाल शेजारील देशात पाठवू शकणार नाही. ...

BCCI vs PCB वाद! आशिया कपचे भवितव्य IPL फायनलनंतर ठरेल; जय शाहंचं मोठं विधान - Marathi News | BCCI Secretary Jay Shah has said that the fate of Asia Cup will be decided after the final match of IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI vs PCB वाद! आशिया कपचे भवितव्य IPL नंतर ठरेल; जय शाहंचं मोठं विधान

Asia Cup 2023 : बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक मोठे विधान केले आहे. ...