लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
आमचं सरकारही म्हणू शकते, की भारत दहशतवादाला खतपाणी घालणारा देश - नजम सेठी - Marathi News | 'Our Govt Can Also Accuse India Of Fermenting Terrorism': Pakistan Cricket Board Chief Najam Sethi On Asia Cup Saga | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आमचं सरकारही म्हणू शकते, की भारत दहशतवादाला खतपाणी घालणारा देश - नजम सेठी

आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद आणि यंदाच्या वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष ( PCB) नजम सेठी यांनी BCCI वर जोरदार टीका केली आहे. ...

पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार; Asia Cup आमच्याशिवाय कसा होतो ते बघतोच! - Marathi News | Pakistan will not travel to India for the World Cup, we want our World Cup matches to be played at a neutral venue only," PCB chairman Najam Sethi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार; Asia Cup आमच्याशिवाय कसा होतो ते बघतोच!

ICC World Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेवरून भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातला वाद आणखी चिघळला आहे. ...

पाकिस्तान 'सैराट' झालं! BCCIला कमीपणा दाखवण्याची प्लान B तयार - Marathi News | Pakistan cricket board to organise multi-nation tournament to prepare for ODI World Cup 2023 in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान 'सैराट' झालं! BCCIला कमीपणा दाखवण्याची प्लान B तयार

World Cup 2023: आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद हातातून निसटल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेक देशांसह मिळून एक स्पर्धा आयोजन करण्याची तयारी केली आहे. ...

पाकिस्तानला धक्का, Asia Cup 2023 दुसऱ्या देशात होणार; बाबर आजमचा संघ बहिष्कार टाकणार - Marathi News | Sri Lanka is likely to host the upcoming Asia Cup with the Asian Cricket Council (ACC) set to move the tournament from Pakistan, babar azam's team might boycott  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला धक्का, Asia Cup 2023 दुसऱ्या देशात होणार; बाबर आजमचा संघ बहिष्कार टाकणार

Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर येतेय... भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी पाकिस्तानात नकार दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) नाराज झाले. ...

Asia cup 2023 पाकिस्तानात खेळवण्यास BCCI सह आणखी दोन देशांचा नकार! PCBला धक्का  - Marathi News | BCCI has reportedly received support from the Sri Lanka Cricket and Bangladesh Cricket Board to move this year’s Asia Cup out of Pakistan.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia cup 2023 पाकिस्तानात खेळवण्यास BCCI सह आणखी दोन देशांचा नकार! PCBला धक्का 

आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) भारतीय संघाला पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतल्याने PCB ची कोंडी झाली आहे. ...

वन डे विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात येणार; पण PCB अध्यक्षांनी BCCI समोर ठेवली मोठी अट - Marathi News |  Before Pakistan Cricket Board President Najam Sethi said that participated in the ODI World Cup in India, BCCI Secretary and Asian Association President Jai Shah said that Team India should give a 'Written Guarantee' that the Champions Trophy will come t | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात येणार; पण PCB अध्यक्षांनी ठेवली मोठी अट

  Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ च्या यजमानपदावरून मागील काही महिन्यांपासून बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात वाद रंगला होता.  ...

Asia Cup : पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक देश उभा राहिला, BCCIला पाठींबा दिला - Marathi News | The Asia Cup is set to be hosted by Pakistan, but Sri Lanka Cricket (SLC) did support BCCI's proposal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup : पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक देश उभा राहिला, BCCIला पाठींबा दिला

आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानमध्ये होणार आहे, परंतु दोन राष्ट्रांमधील राजकीय तणावामुळे भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. ...

ऐतिहासिक! आशिया चषकात आता 'नेपाळ'ची एन्ट्री; भारत-पाकिस्तानच्या गटात खेळणार - Marathi News | Nepal beat UAE to qualify for Asia Cup 2023 and their team will play India and Pakistan in the same group   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकात आता 'नेपाळ'च्या संघाची एन्ट्री; भारत-पाकिस्तानच्या गटात खेळणार

asia cup 2023 : नेपाळच्या क्रिकेट संघाने यूएईच्या संघाला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ...