लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
"सुरक्षेचं फक्त निमित्त भारत पराभवाच्या भीतीनं पाकिस्तानात येत नाही", माजी पाक खेळाडू बरळला - Marathi News | Former Pakistan cricketer imran nazir said that security reason is just an excuse and India is not coming to play Asia Cup in Pakistan due to fear of defeat   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारत पराभवाच्या भीतीनं पाकिस्तानात येत नाही", माजी पाक खेळाडू बरळला

imran nazir on asia cup 2023 : आशिया चषकाच्या यजमानपदावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वाद सुरू आहे. ...

पाकिस्तानात खेळवला जाणार आशिया चषक, मग टीम इंडियाचे सामने कुठे होणार? पाहा व्हेन्यू - Marathi News | The Asia Cup 2023 will be played in Pakistan then where will the matches of Team India be held See the venue dubai sri lanka england | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानात खेळवला जाणार आशिया चषक, मग टीम इंडियाचे सामने कुठे होणार? पाहा व्हेन्यू

India Vs Pakistan Asia Cup: आशिया चषक २०२३ साठी एक तोडगा काढण्यात आला आहे. दरम्यान, आशिया चषकाचे सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत. ...

भारताचा पाकिस्तान दौरा? क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचं सूचक विधान, चेंडू BCCI च्या कोर्टात - Marathi News | Sports Minister Anurag Thakur has left it to the BCCI to decide whether the Indian cricket team will travel to Pakistan for the Asia Cup 2023  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारताचा पाकिस्तान दौरा? मंत्री अनुराग ठाकूर यांचं सूचक विधान, चेंडू BCCI च्या कोर्टात

Asia Cup 2023: आशिया चषक 2023च्या आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वादंग सुरू आहे.  ...

Harbhajan Singh: "...तरच भारत-पाकिस्तान क्रिकेट होईल", भज्जीने 'स्फोटा'चा संदर्भ देत शेजाऱ्यांना सुनावले - Marathi News |  Harbhajan Singh said that people are not safe in Pakistan then how can our players stay safe there | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...तरच भारत-पाकिस्तान क्रिकेट होईल", भज्जीने 'स्फोटा'चा संदर्भ देत शेजाऱ्यांना सुनावले

Asia Cup 2023:  भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याबाबत मोठे विधान केले आहे.  ...

LLC 2023: भारतानं मला अपार प्रेम दिलंय पण आशिया चषक पाकिस्तानात व्हायला हवा - शोएब अख्तर  - Marathi News | Shoaib Akhtar said that India has given me immense love but Asia Cup should be held in Pakistan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं मला अपार प्रेम दिलंय पण आशिया चषक पाकिस्तानात व्हायला हवा - अख्तर 

shoaib akhtar on team india: सध्या कतारच्या धरतीवर लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे. ...

PAK vs AFG: "अफगाणिस्ताननं त्यांच्या खेळाडूंसह चाहत्यांना आवरावं...", ट्वेंटी-20 मालिकेपूर्वी पाकिस्तानची सावध भूमिका - Marathi News | Pakistan Cricket Board chief Najam Sethi has said that strict action will be taken in case of misbehavior by Afghanistan fans and players during the PAK vs AFG t20 series in uae  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अफगाणिस्ताननं त्यांच्या खेळाडूंसह चाहत्यांना आवरावं...", पाकिस्तानची सावध भूमिका

Pakistan Cricket: 25 मार्चपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे.  ...

Asia Cup 2023: "भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही तर आम्हीही तिकडे येणार नाही", PCBचा इशारा - Marathi News | Pakistan Cricket Board President Najam Sethi has said that if the Indian team does not come to Pakistan for the Asia Cup, we too will not come to India for the ODI World Cup 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही तर आम्हीही तिकडे येणार नाही", PCBचा इशारा

bcci vs pcb: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयला लक्ष्य केले आहे. ...

Gambhir Akmal Fight: "गंभीरनं मला नाही तर स्वत:लाच शिवी दिली होती", अकमलने 13 वर्षांनंतर केला मोठा खुलासा - Marathi News | Kamran Akmal has revealed that Gautam Gambhir insulted himself and not me during the 2008 Asia Cup match between India and Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गंभीरनं मला नाही तर स्वत:लाच शिवी दिली होती", अकमलने 13 वर्षांनंतर केला खुलासा

gautam gambhir and kamran akmal fight: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हायव्होल्टेज सामना ठरत असतो.  ...