लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
हमारी भी रिस्पेक्ट है! वर्ल्ड कप खेळायला भारतात जाणार नाही; पाकिस्तानी खेळाडूची BCCI ला धमकी - Marathi News | 'Hamari bhi respect hai': Ex Pakistani Player Kamran Akmal wants Pakistan to boycott 2023 World Cup if India pulls out of Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हमारी भी रिस्पेक्ट है! वर्ल्ड कप खेळायला भारतात जाणार नाही; पाकिस्तानी खेळाडूची BCCI ला धमकी

या वर्षी होणार्‍या आशिया कप २०२३ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला या स्पर्धेसाठी पाकिस्तानला न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर वातावरण तापले आहे. ...

Shahid Afridi, India vs Pakistan: "पाकिस्तानची आता तेवढी लायकीच नाही की..."; आफ्रिदीने स्वत:च्याच देशाची लाज काढली! - Marathi News | Shahid Afridi praises India BCCI but brutally trolls Pakistan for their economic crisis ahead of asia cup 2023 hosting ODI World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तानची आता तेवढी लायकीच नाही की..."; आफ्रिदीने स्वत:च्याच देशाची लाज काढली!

आफ्रिदीने यावेळी चक्क भारताचे कौतुक केले आहे. ...

Shahid Afridi: "...तर भारताची हिम्मत झाली नसती", आशिया कपच्या मुद्द्यावरून आफ्रिदीचा पाकला घरचा आहेर - Marathi News | shahid Afridi has said that in Pakistan talking about not playing the Asia Cup 2023 because India is in a strong position | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"...तर भारताची हिम्मत झाली नसती", आशिया चषकाच्या मुद्द्यावरून शाहिद आफ्रिदी बरळला

shahid afridi on asia cup venue: आशिया चषकाच्या वेन्यूवर सुरू असलेल्या बीसीसीआय आणि पीसीबी यांच्या वादात शाहिद आफ्रिदीने उडी घेतली आहे. ...

India Pakistan, Asia Cup 2023: पाकिस्तानचा डाव त्यांच्यावरच उलटला! माजी क्रिकेटपटूंनी दिला घरचा आहेर - Marathi News | India Pakistan Asia Cup 2023 Pakistan strategy backfired on them Former cricketers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा डाव त्यांच्यावरच उलटला! माजी क्रिकेटपटूंनी दिला घरचा आहेर

आशिया चषकाच्या आयोजनावरून पाकिस्तानमध्ये अंतर्गत खडाजंगी ...

Asia Cup 2023 : तेवढी हिंमत पाकिस्तानमध्ये नाही; आर अश्विनने जावेद मियाँदादला फैलावर घेतले, चांगलेच सुनावले - Marathi News | Amid Asia Cup hosting controversy, Pakistan Cricket Board has 'threatened' to give the ODI World Cup a miss if India don't come to their country, R Ashwin has given a strong reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेवढी हिंमत पाकिस्तानमध्ये नाही; आर अश्विनने जावेद मियाँदादला फैलावर घेतले, चांगलेच सुनावले

Asia Cup 2023 Controversy : आशिया कप २०२३ संदर्भात BCCI आणि PCB (BCCI vs PCB) यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही आहे. ...

Asia Cup, IND vs PAK : भारत आम्हाला घाबरतो, त्यांनी खड्ड्यात जावं! जावेद मियाँदादची मोदींवर आक्षेपार्ह टीका - Marathi News | Asia Cup row: Former Pakistan captain Javed Miandad commented strongly on the whole Asia Cup issue where India has refused to travel to the neighboring country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत आम्हाला घाबरतो, त्यांनी खड्ड्यात जावं! जावेद मियाँदादची मोदींवर आक्षेपार्ह टीका

Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धा आयोजनाच्या पाकिस्तानच्या स्वप्नांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. ...

India vs Pakistan, Asia Cup 2023: "भारतीय संघ आशिया कपसाठी खेळण्यासाठी आमच्या देशात आला नाही तर..."; पाकिस्तानची धमकी - Marathi News | Pakistan warning India that they will not travel for ODI World Cup later this year if Asia Cup 2023 moves out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतीय संघ आशिया कपसाठी आमच्या देशात आला नाही तर..."; पाकिस्तानची धमकी

२००८ पासून भारताने पाकिस्तानशी क्रिकेटचे द्विपक्षीय संबंध संपवले आहेत. ...

Asia Cup: कंगाल पाकिस्तानच्या हातून आशिया कपही जाणार; यूएईमध्ये टुर्नामेंट खेळविण्यावर चर्चा - Marathi News | Asia Cup will also go from poor Pakistan; Discussions on playing the tournament in the UAE, jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कंगाल पाकिस्तानच्या हातून आशिया कपही जाणार; यूएईमध्ये टुर्नामेंट खेळविण्यावर चर्चा

India Vs Pakistan: सांप भी मर जाए और लाठी भी न टुटे... आशियाई कपसाठी जय शहांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक, हा युक्तीवाद... ...