लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
पीसीबी भारताशिवाय कोलमडू शकते; WC वरील बहिष्काराच्या धमकीनंतर रमीझ राजा यांचा जुना Video Viral  - Marathi News | Pakistan cricket can collapse without India says pcb chief Ramiz Raja's old video going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेट भारताशिवाय कोलमडू शकते; रमीझ राजा यांचा जुना Video Viral

2023 मध्ये आशिया चषक स्पर्धेचा थरार पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे. ...

kamran Akmal On BCCI: "जय शाह यांनी क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये ते देशातच ठेवावं", पाकिस्तानच्या माजी खेळाडूने साधला निशाणा  - Marathi News | Former Pakistan cricketer Kamran Akmal said that Jai Shah should not bring politics into cricket and should keep it in the country  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जय शाह यांनी क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये ते देशातच ठेवावं"

2023 मध्ये आशिया चषक स्पर्धेचा थरार पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे. ...

तुम्ही आशिया चषक खेळणार नसाल, तर आम्ही वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकू! पाकिस्तानकडून BCCIला धमकी - Marathi News | BCCI refuses to tour for Asia Cup 2023, Pakistan THREATENS to EXIT Asian Cricket Council, mulls pulling out of 2023 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्ही आशिया चषक खेळणार नसाल, तर आम्ही वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकू! पाकिस्तानकडून BCCIला धमकी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. ...

ICC T20I Rankings: मराठमोळ्या स्मृती मानधनाची ICC क्रमवारीत गरूडझेप, दीप्ती शर्माचाही झाला फायदा! - Marathi News | ICC T20I Rankings India's smriti mandhana has reached the second position in batting and Deepti Sharma in bowling  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या स्मृती मानधनाची ICC क्रमवारीत गरूडझेप, दीप्ती शर्माचाही झाला फायदा!

भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाला आयसीसीने मोठे गिफ्ट दिले आहे. ...

पोरी खेळतात ते क्रिकेट असतं का? - Marathi News | special article on team india women won asia cup 2022 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोरी खेळतात ते क्रिकेट असतं का?

क्रिकेटने आपली परिभाषा बदलायला सुरुवात केली आहे. महिलांचे आयपीएलही आता येऊ घातले आहे. त्यातून गावखेड्यातल्या अनेक मुलींना संधी मिळू शकेल. ...

IND vs SL Asia Cup Final : भारताने ५१ चेंडूंत आशिया चषक जिंकला, Smriti Mandhanaने २५ चेंडूंत नाबाद ५१ धावा चोपल्या - Marathi News | IND vs SL Asia Cup Final : India Women won the Asia Cup 2022, beat Sri Lanka by 8 wickets; Smriti Mandhana unbeaten 51 runs in 25 ball with 6 fours and 3 sixes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने ५१ चेंडूंत आशिया चषक जिंकला, Smriti Mandhanaने २५ चेंडूंत नाबाद ५१ धावा चोपल्या

India vs Sri Lanka Women's Asia Cup 2022 Final : भारतीय महिला संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेत बाजी मारली. ...

IND vs SL Asia Cup Final : भारतीय महिलांनी आशिया चषक विजयाचा पाया रचला, श्रीलंकेला ६५ धावांवर रोखले - Marathi News | IND vs SL Asia Cup Final : India needs 66 runs to win the Women's Asia Cup 2022, fantastic bowling performance led by Renuka Singh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांनी आशिया चषक विजयाचा पाया रचला, श्रीलंकेला ६५ धावांवर रोखले

India vs Sri Lanka Women's Asia Cup 2022 Final : भारतीय महिला संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. ...

आशिया चषक: भारतीय महिला क्रिकेट संघ सातव्या जेतेपदासाठी सज्ज; लंकेविरुद्ध अंतिम सामना आज - Marathi News | asia cup indian women cricket team set for seventh title final match against sri lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक: भारतीय महिला क्रिकेट संघ सातव्या जेतेपदासाठी सज्ज; लंकेविरुद्ध अंतिम सामना आज

आतापर्यंत एकतर्फी विजय नोंदविणारा भारतीय महिला संघ आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला नमवून विक्रमी सातवे जेतेपद मिळविण्यास सज्ज आहे. ...