लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMedal Tally 2018Indian AthletesCompetitorsIndian Medal Tally 2014
आशियाई क्रीडा स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धा

Asian games 2018, Latest Marathi News

Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे.
Read More
आनंद सामंत पुरस्कारांचे मानकरी - Marathi News |  Anand Samant honored by Award, asian games winner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आनंद सामंत पुरस्कारांचे मानकरी

ब्रिज खेळ : शिवछत्रपती पुरस्कारानेही झाला गौरव ...

Asian Games 2018: मिक्स रिलेमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या अरोकिवाराजीव यांची पहा मुलाखत - Marathi News | Asian Games 2018: Interview with Arokivaraviva, a silver medalist in mixed relay | Latest athletics Videos at Lokmat.com

अथलेटिक्स :Asian Games 2018: मिक्स रिलेमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या अरोकिवाराजीव यांची पहा मुलाखत

भारताच्या हिमा दास, पुवम्मा राजू, मोहम्मद अनास आणि अरोकिवाराजीव यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले. भारताने 4 बाय 400 मी. हे अंतर पार करण्यासाठी 3:15.71 मिनिटे एवढा वेळ लागला. ...

महेंद्रसिंग धोनीसारखे लांबसडक केस ठेवणाऱ्या ' त्या ' खेळाडूचा सोशल मीडियावर हंगामा - Marathi News | The player who keeps long hair like Mahendra Singh Dhoni; viral photos on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीसारखे लांबसडक केस ठेवणाऱ्या ' त्या ' खेळाडूचा सोशल मीडियावर हंगामा

आशियाई क्रीडा स्पर्धेत तो खेळायला आला. तेव्हा त्याच्या केसांची भूरळ साऱ्यांनाच पडली आणि आठवण आली ती महेंद्रसिंग धोनीची. ...

Asian Games 2018 Medal Tally: आतापर्यंत कुणी पटकावली किती पदके, तुम्हाला माहिती आहे का... - Marathi News | Asian Games 2018 Medal Tally: How many medals have won so far, do you know why ... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018 Medal Tally: आतापर्यंत कुणी पटकावली किती पदके, तुम्हाला माहिती आहे का...

Asian Games 2018 Medal Tally: भारताने आज या स्पर्धेतील पदकांचे अर्धशतक पूर्ण केले, तर दुसरीकडे चीनने मात्र पदकांचे द्विशतक पूर्ण केले आहे. चीन हा अजूनही 205 पदकांसह अव्वल क्रमाकावर कायम आहे. ...

Asian Games 2018: भारताच्या पदकांचे अर्धशतक; मिश्र रिलेमध्ये रौप्यपदक - Marathi News | Asian Games 2018: India's Medal's half century; Silver medal in mixed relay | Latest athletics News at Lokmat.com

अथलेटिक्स :Asian Games 2018: भारताच्या पदकांचे अर्धशतक; मिश्र रिलेमध्ये रौप्यपदक

4 बाय 400 मी. मिश्र रिले प्रकारात भारताच्या हिमा दास, पुवम्मा राजू, मोहम्मद अनास आणि अरोकिवाराजीव यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले. ...

Asian Games 2018: कुराश खेळामध्ये भारताला दोन पदके - Marathi News | Asian Games 2018: India has two medals in Kurash | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: कुराश खेळामध्ये भारताला दोन पदके

Asian Games 2018 Day 10 Highlight: या खेळातील 52 किलो वजनीगटामध्ये भारताच्या पिंकी बलहाराने रौप्य, तर मालाप्रभा यलप्पाने कांस्यपदक पटकावले आहे. ...

Asian Games 2018: एकाच स्पर्धेत भारताच्या मनजितला सुवर्ण, तर जॉन्सनला रौप्यपदक - Marathi News | Asian Games 2018: India's Manjit wins Gold, while Johnson's Silver Medal | Latest athletics News at Lokmat.com

अथलेटिक्स :Asian Games 2018: एकाच स्पर्धेत भारताच्या मनजितला सुवर्ण, तर जॉन्सनला रौप्यपदक

Asian Games 2018: भारताला 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या मनजित सिंगने सुवर्णपदक जिंकवून दिले. ...

Asian Games 2018: जकार्तामध्ये सायना सिंधूपेक्षा जास्त लोकप्रिय - Marathi News | Asian Games 2018: Saina is more popular than sindhu in Jakarta | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018: जकार्तामध्ये सायना सिंधूपेक्षा जास्त लोकप्रिय

सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पण तरीही जकार्तामध्ये सिंधूपेक्षा सायनाची लोकप्रियता जास्त असल्याचे दिसत आहे. ...