लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMedal Tally 2018Indian AthletesCompetitorsIndian Medal Tally 2014
आशियाई क्रीडा स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धा

Asian games 2018, Latest Marathi News

Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे.
Read More
सुवर्णपदक पटकावणारा नीरज भारताचा पहिला भालाफेकपटू - Marathi News | Neeraj, the gold medalist, is the first Indian footballer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्णपदक पटकावणारा नीरज भारताचा पहिला भालाफेकपटू

भारताचे आठवे सुवर्ण : राष्ट्रीय विक्रम नोंदवत मिळवले यश ...

Asian Games 2018: नीरजने अटलबिहारी वाजपेयींना केले सुवर्णपदक समर्पित - Marathi News | Asian Games 2018: Neeraj dedicated gold medal to Atal Bihari Vajpayee | Latest athletics News at Lokmat.com

अथलेटिक्स :Asian Games 2018: नीरजने अटलबिहारी वाजपेयींना केले सुवर्णपदक समर्पित

Asian Games 2018 : नीरजने हे सुवर्णपदक भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी समर्पित केले आहे. सुवर्णपदक पटकावल्यावर आपली प्रतिक्रीया देताना नीरजने आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

Asian Games 2018: भारताच्या नीना वरकिलला लांब उडीमध्ये रौप्यपदक - Marathi News | Asian Games 2018: India's neena varakil won Silver medal in long jump | Latest athletics News at Lokmat.com

अथलेटिक्स :Asian Games 2018: भारताच्या नीना वरकिलला लांब उडीमध्ये रौप्यपदक

Asian Games 2018: महिला लांबउडीपटू नीना वरकिलने लांब उडीमध्ये भारताला रौप्यपदक जिंकवून दिले. ...

Asian Games 2018: स्टीपलचेसमध्ये सुधा सिंगला रौप्यपदक - Marathi News | Asian Games 2018: Sudha Singh silver medal in steeplechase | Latest athletics News at Lokmat.com

अथलेटिक्स :Asian Games 2018: स्टीपलचेसमध्ये सुधा सिंगला रौप्यपदक

स्टीपलचेस 3000 मी. या प्रकारात सुधाने दमदार कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला. ...

Asian Games 2018: भालाफेकीत नीरज चोप्राने रचला इतिहास; भारताला आठवे सुवर्णपदक - Marathi News | Asian Games 2018: The history of Bhalapekit Neeraj Chopra; India's eighth gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भालाफेकीत नीरज चोप्राने रचला इतिहास; भारताला आठवे सुवर्णपदक

Asian Games 2018: भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. ...

Asian Games 2018: कांस्य पदक जिंकून आम्ही इतिहास रचला - हीना देवरा - Marathi News | Asian Games 2018: by winning the bronze medal We made history - Heena Deora | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: कांस्य पदक जिंकून आम्ही इतिहास रचला - हीना देवरा

पदक जिंकण्याचा आनंद आहे पण आमची अपेक्षा सुवर्ण किंवा रौप्य पदकाची होती, असे हिना म्हणाल्या. ...

Asian Games 2018: भारताच्या ब्रिज संघाचे कर्णधार सांगत आहेत यशाचे रहस्य - Marathi News | Asian Games 2018: The captain of India's Bridge team is telling the mystery of success | Latest other-sports Videos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारताच्या ब्रिज संघाचे कर्णधार सांगत आहेत यशाचे रहस्य

पहिल्यांदाच खेळवण्यात आलेल्या खेळात भाराताने पदक पटकावत साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ...

Asian Games 2018: भारताच्या विकास कृष्णनने पाकिस्तानी खेळाडूला नमवले - Marathi News | Asian Games 2018: India's Vikas Krishnan defeats Pakistani player | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारताच्या विकास कृष्णनने पाकिस्तानी खेळाडूला नमवले

Asian Games 2018: भारताच्या विकास कृष्णनने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...