लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMedal Tally 2018Indian AthletesCompetitorsIndian Medal Tally 2014
आशियाई क्रीडा स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धा

Asian games 2018, Latest Marathi News

Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे.
Read More
Asian Games 2018: महाराष्ट्राच्या संजीवनीला पदक जिंकण्यात अपयश - Marathi News | Asian Games 2018: Maharashtra Sanjivani jadhav failed to won medal for india at 10000 mtr | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: महाराष्ट्राच्या संजीवनीला पदक जिंकण्यात अपयश

Asian Games 2018: महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवला आशियाई स्पर्धेत 10000 मीटर शर्यतीत पदक जिंकण्यात अपयश आले. तिच्यासह भारताच्या सुरिया लोगनाथन हीनेही निराशा केली. ...

Asian Games 2018: भारतीय बॉक्सर्सच्या ठोशाला घाबरून पाकिस्तानी खेळाडूनं काढला पळ - Marathi News | Asian Games 2018: Fear of Indian boxers has forced the Pakistani players to leave match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारतीय बॉक्सर्सच्या ठोशाला घाबरून पाकिस्तानी खेळाडूनं काढला पळ

Asian Games 2018: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खेळाडू कोणत्याही मैदानावर समोरासमोर आले की तेथील वातावरण चांगलेच तापले. त्याचा प्रत्यय आशियाई स्पर्धेतील बॉक्सिंग रिंगमध्ये आला. ...

Asian Games 2018: भारताच्या महिला स्क्वॉशपटूंची ऐतिहासिक कामगिरी - Marathi News | Asian Games 2018: Historical performance of women squash players of India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारताच्या महिला स्क्वॉशपटूंची ऐतिहासिक कामगिरी

Asian Games 2018: दीपिका पल्लीकल आणि जोश्ना चिनप्पा या भारताच्या अव्वल महिला स्क्वॉशपटूंना आशियाई स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ...

Asian Games 2018: पाकिस्तानचे खेळाडू भारतासाठी चिअर्स करतात तेव्हा... - Marathi News | Asian Games 2018: When Pakistan players cheer for India ... | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Asian Games 2018: पाकिस्तानचे खेळाडू भारतासाठी चिअर्स करतात तेव्हा...

Asian Games 2018: या स्पर्धेत उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्या खेळाडूंनी एकत्र पथसंचलन करून जगाला शांततेचा संदेश दिला. ...

Asian Games 2018 : भारताची गोल्डन कमाई, आतापर्यंत 7 सुवर्ण अन् 5 रौप्य पदके जमा - Marathi News | Asian Games 2018 LIVE: Muhammed Anas Yahiya in the semifinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018 : भारताची गोल्डन कमाई, आतापर्यंत 7 सुवर्ण अन् 5 रौप्य पदके जमा

Asian Games 2018 LIVE: आशियाई स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताने एक सुवर्ण व तीन कांस्यपदकाची कमाई केली. ...

Asian Games 2018 : सिंधू हे सुवर्णपदक तुझेच; कट्टर प्रतिस्पर्धीचा भारतीय खेळाडूवर विश्वास - Marathi News | Asian Games 2018: carolina marine message to pv sindhu | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018 : सिंधू हे सुवर्णपदक तुझेच; कट्टर प्रतिस्पर्धीचा भारतीय खेळाडूवर विश्वास

Asian Games 2018: जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यावर पदक पटकावण्याचा भार आला आहे. ...

Asian Games 2018 : नौकानयनात ऐतिहासिक सुवर्णासह तीन पदकांची कमाई - Marathi News | Earning three medals, including the gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018 : नौकानयनात ऐतिहासिक सुवर्णासह तीन पदकांची कमाई

Asian Games 2018 : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी शुक्रवारी भारतीय नौकानयनपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करीत सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ...

Asian Games 2018: कात्या-ड्वेन भावंडांची समाधानकारक सुरुवात - Marathi News | Asian Games 2018: Satya-Dwain is a happy start of siblings | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: कात्या-ड्वेन भावंडांची समाधानकारक सुरुवात

सेलिंगमध्ये पहिल्या दिवशी भारत सातव्या स्थानी ...