लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMedal Tally 2018Indian AthletesCompetitorsIndian Medal Tally 2014
आशियाई क्रीडा स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धा

Asian games 2018, Latest Marathi News

Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे.
Read More
Asian Games 2018: भारताचा पाकिस्तानवर शेवटच्या सेकंदात विजय, हँडबॉलमध्ये एक पाऊल पुढे  - Marathi News | Asian Games 2018: India beat Pakistan in Handball | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारताचा पाकिस्तानवर शेवटच्या सेकंदात विजय, हँडबॉलमध्ये एक पाऊल पुढे 

Asian Games 2018: हँडबॉल क्रीडा प्रकारात भारत आणि पाकिस्तान हे संघ गट-३ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे एक पाऊल पुढे टाकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस होती. ...

Asian Games 2018: महिला कबड्डीमध्येही सुवर्ण हुकले; रौप्यपदकावरच समाधान - Marathi News | Asian Games 2018: india lost gold medal in womens kabaddi | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Asian Games 2018: महिला कबड्डीमध्येही सुवर्ण हुकले; रौप्यपदकावरच समाधान

Womens Kabbadi at Asian Games 2018: महिला कबड्डीच्या अंतिम फेरीत इराणने भारताला 27-24 या फरकांनी पराभूत केले आणि सुवर्णपदक पटकावले. ...

Asian Games 2018: नेमबाज हिना सिद्धूची 'कांस्य'कमाई, भारताला २३ वं पदक - Marathi News | Women's 10m air pistol finals: Heena Sidhu wins bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: नेमबाज हिना सिद्धूची 'कांस्य'कमाई, भारताला २३ वं पदक

इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची नेमबाज हिना सिद्धूनं १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकावर निशाणा साधला आहे.  ...

सुवर्णकन्या विनेश फोगाटचा होणार साखरपुडा; कोण आहे जोडीदार? - Marathi News | Vinesh Phogat shared a picture with her to be husband | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्णकन्या विनेश फोगाटचा होणार साखरपुडा; कोण आहे जोडीदार?

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी कुस्तीपटू विनेश फोगाट हिचा लवकरच साखरपुडा होणार आहे. ...

Asian Games 2018: भारताचा 'सोनेरी' षटकार; टेनिस पुरुष दुहेरीत सुवर्णस्वप्न साकार - Marathi News | Rohan Bopanna/Divij Sharan win gold medal after defeating Kazakhstan pair in the finals 6-3 6-4 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारताचा 'सोनेरी' षटकार; टेनिस पुरुष दुहेरीत सुवर्णस्वप्न साकार

Asian Games 2018: इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात सहावं सुवर्णपदक जमा झालं आहे. ...

Asian Games 2018: सांघिक नौकानयनात भारताला सुवर्णपदक - Marathi News | Quadruple sculls rowing: Indian men's team wins gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: सांघिक नौकानयनात भारताला सुवर्णपदक

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत भारतीय सहाव्या दिवशी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. ...

सुवर्णकन्या राहीला पदोन्नती मिळणार? - Marathi News | Will Golden Kanya get promotions? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्णकन्या राहीला पदोन्नती मिळणार?

सध्या राही कोल्हापुरात उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत ...

Asian Games 2018: अंकिता रैनाला कांस्य - Marathi News | Asian Games 2018: Ankita Raina Bronze | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Asian Games 2018: अंकिता रैनाला कांस्य

उपांत्य फेरीत अंकिताला चीनच्या ज्यांग शुईकडून पराभवाचा सामना करावा लागला ...