लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMedal Tally 2018Indian AthletesCompetitorsIndian Medal Tally 2014
आशियाई क्रीडा स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धा

Asian games 2018, Latest Marathi News

Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे.
Read More
Asian Games 2018: दीपक कुमारचे सुवर्ण थोडक्यात हुकले - Marathi News | Asian Games 2018: Shooter Deepak Kumar's won silver at Asian games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: दीपक कुमारचे सुवर्ण थोडक्यात हुकले

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नेमबाजाने भारताचे पदक खाते उघडले. 10 मीटर एअर रायफल प्रकारत दीपक कुमारने पात्रता फेरीतील सुमार कामगिरीनंतर अंतिम फेरीत जोरदार कमबॅक केले. ...

Asian Games 2018: सलाम; कुटुंब केरळच्या पुरात, पण देशाला पदक देण्यासाठी 'तो' मनावर दगड ठेवून लढतोय! - Marathi News | Asian Games 2018: Kerala swimmer Sajan Prakash makes historic final, family stuck in flood | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: सलाम; कुटुंब केरळच्या पुरात, पण देशाला पदक देण्यासाठी 'तो' मनावर दगड ठेवून लढतोय!

Asian Games 2018: 18 व्या आशियाई स्पर्धेचा पहिला दिवस भारतीयांसाठी आनंदाचा ठरला. बजरंग पुनियाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले, नेमबाज अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी 10 मीटर एअर रायफलच्या मिश्र गटात कांस्यपदक जिंकले. ...

Asian Games 2018 LIVE: ट्रॅप प्रकारात लक्ष्यने रौप्यपदक जिंकले - Marathi News | Asian Games 2018 Live: p. V. sindhu victory; Indian women's team take lead | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018 LIVE: ट्रॅप प्रकारात लक्ष्यने रौप्यपदक जिंकले

Asian Games 2018 Live : आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एक सुवर्ण आणि एक कांस्यपदकाने मोहिमेची सुरूवात करणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून दुसऱ्या दिवशीही पदकाच्या अपेक्षा आहेत. ...

Asian Games 2018: सुमारे १३ हजार स्वयंसेवक, ४० हजार सुरक्षारक्षक तैनात - Marathi News | Asian Games 2018: Approximately 13 thousand volunteers, deployed 40 thousand security guards | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: सुमारे १३ हजार स्वयंसेवक, ४० हजार सुरक्षारक्षक तैनात

आॅलिम्पिक, राष्ट्रकुल, जागतिक किंवा आशियाई क्रीडा स्पर्धा असो वा कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन हे त्या स्पर्धेच्या काळात तैनात असलेल्या स्वयंसेवक आणि सुरक्षारक्षकांच्या कामावर अवलंबून असते. ...

Asian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा - Marathi News | Asian Games 2018: Watch the first reaction of Bajrang after the gold medal | Latest other-sports Videos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा

सुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले. ...

Asian Games 2018: कुएलो जोडीकडून भारताला मोठ्या अपेक्षा - Marathi News | Asian Games 2018: India's Expectations from Queelo duo | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: कुएलो जोडीकडून भारताला मोठ्या अपेक्षा

आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव गोमंतकीय : कात्या, ड्वेन विंडसर्फिंगसाठी सज्ज ...

Asian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड' - Marathi News | Asian Games 2018: Bajrang Punia Goldman, India's first 'Gold' in Asian Games | Latest other-sports Videos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'

भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...

Asian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी - Marathi News | Asian Games 2018: Gold medal to Bajrang Punia | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी

बजरंगने 65 किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले आहे. ...