लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMedal Tally 2018Indian AthletesCompetitorsIndian Medal Tally 2014
आशियाई क्रीडा स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धा

Asian games 2018, Latest Marathi News

Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे.
Read More
Asian Games 2018 Live : आयोजनासाठी युवा पिढीही सरसारवली - Marathi News | Asian Games 2018 Live: The young generation also contributed to the planning | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018 Live : आयोजनासाठी युवा पिढीही सरसारवली

शियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये मदत व्हावी या हेतूने तब्बल 12,900 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला आहे. हे स्वयंसेवक  इंडोनेशियाच्या विविध भागांमधून जकार्ता-पालेमबंग येथे आले आहेत. यांपैकी 8,100 स्वयंसेवक 17 ते 23 वयोगातील आहेत, ...

Asian Games 2018: बजरंग खेळत असताना स्टेडियममध्ये घुमला 'वंदे मातरम'चा नारा - Marathi News | Asian Games 2018: A slogan 'Vande Mataram' in the stadium while playing Bajrang | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: बजरंग खेळत असताना स्टेडियममध्ये घुमला 'वंदे मातरम'चा नारा

भारतीय चाहत्यांनी 'वंदे मातरम' हा नारा द्यायला सुरुवात केली. हा जयघोष सुरु होत असताना बजरंगची कामगिरी सुधारत गेली. त्यावेळी भारतीय प्रशिक्षकांनीही चाहत्यांना घोषणा जोरात देण्यासाठी सांगितले. चाहत्यांनीही जोरात जयघोष सुरु केला. ...

Asian Games 2018: भारताला नेमबाजीने कमावून दिले पहिले पदक; अपूर्वी आणि रवी यांना कांस्यपदक - Marathi News | Asian Games 2018: India won the first medal; Bronze medals for Apurvi and Ravi | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारताला नेमबाजीने कमावून दिले पहिले पदक; अपूर्वी आणि रवी यांना कांस्यपदक

भारताच्या अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारातील मिश्र दुहेरीमध्ये कांस्यपदक पटकावले. ...

Asian Games 2018: बजरंगाची कमाल.. विजयासह उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Asian Games 2018: Bajrang punia enters in quarterfinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: बजरंगाची कमाल.. विजयासह उपांत्यपूर्व फेरीत

आपल्या चतुर आणि आक्रमक खेळाने बजरंगने पहिल्या लढतीत विजय मिळवला. या विजयासह त्याला उपांत्यपूर्व लढतीचे दरवाजे खुले झाले आहेत. ...

Asian Games 2018: भारतीय कबड्डी संघाकडून बांगलादेशचा धुव्वा - Marathi News | Asian Games 2018: Indian Kabaddi Team beat Bangladesh | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Asian Games 2018: भारतीय कबड्डी संघाकडून बांगलादेशचा धुव्वा

पहिल्याच लढतीत भारताने बांगलादेशचा 50-21 असा धुव्वा उडवला. ...

Asian Games 2018 Live : बजरंगची सुवर्ण श्रद्धांजली, अटलबिहारी वाजपेयींना 'गोल्ड' समर्पित - Marathi News | Asian Games 2018 Live: opening ceremony begins at gelora bung karno stadium in jakarta | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018 Live : बजरंगची सुवर्ण श्रद्धांजली, अटलबिहारी वाजपेयींना 'गोल्ड' समर्पित

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आजपासून आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 ला धुमधडाक्यात सुरुवात झाली. या स्पर्धेच्या धमाकेदार सोहळ्यात दिमाखात तिरंगा फडकला आहे. 18 व्या आशियाई स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा... ...

Asian Games 2018: कोरियाला जमले ते भारत-पाकिस्तान या देशांना जमेल का? - Marathi News | Asian Games 2018: What korean country did in Asian games, can india-pakistan did same in future? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: कोरियाला जमले ते भारत-पाकिस्तान या देशांना जमेल का?

Asian Games 2018: खेळाला जात-धर्म, भाषा, वर्ण नसते... सर्व हेवेदावे विसरून खेळ सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य करत असतो आणि याची प्रचिती 18व्या आशियाई स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्यात पुन्हा आली. ...

Asian Games 2018 Opening Ceremony: संस्कृतीचे दर्शन अन् इतिहासाला उजाळा... - Marathi News | Asian Games 2018 Opening Ceremony: Dramatic and scintillating display of rich cultural heritage | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018 Opening Ceremony: संस्कृतीचे दर्शन अन् इतिहासाला उजाळा...

Asian Games 2018: 18व्या आशियाई स्पर्धेचा भव्य उद्धाटन सोहळा शनिवारी जकार्ता येथील गिलोरा बंग कार्नो स्टेडियमवर पार पडला. ...