शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशियाई स्पर्धा २०२३

Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

Read more

क्रिकेट : शेवटच्या चेंडूवर चौकार मारत बांगलादेशने पाकिस्तानला आसमान दाखवले; कांस्यपद पटकावले!

राष्ट्रीय : आशियाई स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी;१० ऑक्टोबरला PM मोदी खेळाडूंचे करणार स्वागत

अन्य क्रीडा : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं रचला इतिहास; २५ गोल्डसह १०० पदके पटकावली

अन्य क्रीडा : सुवर्णपदक जिंकत हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; मिळाला ऑलिम्पिक प्रवेश

अन्य क्रीडा : चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने ९ वर्षांनी 'सुवर्ण' जिंकले, पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिटही पटकावले 

अन्य क्रीडा : अब की बार १०० पार! भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला, आशियाई स्पर्धेत पदकांचे शतक

क्रिकेट : Asian Games 2023 PAK vs AFG : अफगाणिस्तानने पाकिस्तानचे 'बारा' वाजवले; सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले

अन्य क्रीडा : एक तीर, दो निशान! कोल्हापूरच्या तुषारसह भारतीय संघाने इतिहास रचला, ऑलिम्पिकचे तिकिटही पटकावले

अन्य क्रीडा : कबड्डीत पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम' करून भारत फायनलमध्ये; विक्रमी फरकाने शेजाऱ्यांना लोळवलं

अन्य क्रीडा : Asian Games: ट्रायलशिवाय आखाड्यात उतरलेला बजरंग पुनिया उपांत्य फेरीत पराभूत