लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशियाई स्पर्धा २०२३

Asian Games 2023 Latest news

Asian games 2023, Latest Marathi News

Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.
Read More
Asian Games: भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक, आणखी एक पदक पक्कं - Marathi News | Asian Games 2023 Ind vs Ban Semifinal Team India thrash Bangladesh by 9 wickets to enter final for race of Gold Medal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक, आणखी एक पदक पक्कं!

तिलक वर्माचे नाबाद अर्धशतक, ऋतुराजची मिळाली दमदार साथ ...

तिरंदाजीत भारताचा डबल गोल्डन धमाका; गुरुवारपर्यंत एकूण ८६ पदके जिंकली - Marathi News | India's double golden bang in archery; A total of 86 medals were won till Thursday | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तिरंदाजीत भारताचा डबल गोल्डन धमाका; गुरुवारपर्यंत एकूण ८६ पदके जिंकली

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच २१ सुवर्णपदकांची कमाई करताना गुरुवारपर्यंत एकूण ८६ पदके जिंकली. ...

आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत महाराष्ट्रातील मुलांची कमाल; ऐतिहासिक कामगिरीने वेधले लक्ष  - Marathi News | Maharashtra boys top in archery at Asian Games historic performance drew attention | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत महाराष्ट्रातील मुलांची कमाल; ऐतिहासिक कामगिरीने वेधले लक्ष 

भारतीय संघामधील महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी पात्रता फेरीच्या सामन्यांपासून आपला खेळ उंचावत नेत प्रतिस्पर्धी संघांना डोके वर काढू दिलेले नाही. ...

भारताला हॉकीत अपयश! ३७ वर्षीय सौरव घोषालला रौप्य अन् १९ वर्षीय अंतिम पंघालनं 'मैदान' मारलं - Marathi News | Asian Games 2023 Indian women's hockey team lost, while 37-year-old Sourav Ghoshal won silver and 19-year-old Panali Panghal won bronze in wrestling | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हॉकीत अपयश! ३७ वर्षीय सौरव घोषालला रौप्य अन् १९ वर्षीय अंतिम पंघालनं 'मैदान' मारलं

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी यंदाच्या पर्वात विक्रमी पदकांची कमाई केली. ...

Asian Games 2023 : आज भारताला तीन सुवर्ण! तिरंदाजीत 'नारी शक्ती'नंतर पुरुष संघाचाही 'सोन्या'वर निशाणा - Marathi News | Archery Trio of Abhishek, Ojas & Prathmesh beat powerhouse South Korean team 235-230 in Final of Men's Compound Team event in asian games 2023 and won gold medal for india | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आज भारताला तीन सुवर्ण! तिरंदाजीत 'नारी शक्ती'नंतर पुरुष संघाचाही 'सोन्या'वर निशाणा

आशियाई स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी विक्रमी पदकांची कमाई केली. ...

Asian Games 2023 : भारताच्या खात्यात विसावं 'सुवर्ण पदक', दीपिका पल्लीकल आणि हरिंदरपाल सिंगची कमाल - Marathi News | GOLD MEDAL No. 20 for INDIA in asian games 2023, dinesh karthik wife Dipika Pallikal and Harinder Pal Singh won Gold medal in Mixed Doubles | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या खात्यात विसावं 'सुवर्ण पदक', दीपिका आणि हरिंदरपाल सिंगची कमाल

चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला असून भारतीय शिलेदारांनी विक्रमी पदकांची कमाई केली. ...

मायलेकीने देशासाठी जिंकले पदक! देशासाठी खेळायचे म्हणून सर्वस्व पणाला लावून खेळणाऱ्या आई आणि मुलीची वाचा गोष्ट - Marathi News | Asian Games 2023: Harmilan Kaur Bains and her mother Madhuri Sing, Successful and inspirational story of athletes mother- daughter | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मायलेकीने देशासाठी जिंकले पदक! देशासाठी खेळायचे म्हणून सर्वस्व पणाला लावून खेळणाऱ्या आई आणि मुलीची वाचा गोष्ट

...

Asian Games: महिला तिरंदाजांकडून सुवर्णवेध, भारताच्या खात्यात १९ वं गोल्ड मेडल - Marathi News | Asian Games: Gold medal by women archers, India's 19th gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महिला तिरंदाजांकडून सुवर्णवेध, भारताच्या खात्यात १९ वं गोल्ड मेडल

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय तिरंदाजांची सोनेरी घौडदौड कायम आहे. आज भारताच्या महिला तिरंदाजांनी कंपाऊंड वुमन्स तिरंदाजीच्या अंतिम सामन्यात चायनिज तायपै (तैवान) ला पराभूत करत भारताच्या झोळीत आखणी एका सुवर्णपदकाची भर घातली आहे. ...