Ghajini Movie : आमिर खानचा 'गजनी' चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. त्यात आमिरशिवाय असिन आणि जिया खानही होत्या. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन ए आर मुरुगदास यांनी केले होते. आता आमिर या सुपरहिट सिनेमाचा सिक्वेल बनवण्याचा विचार करत आहे. ...