लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम विधानसभा निवडणूक २०२१

Assam Assembly Elections 2021 Latest News

Assam assembly elections 2021, Latest Marathi News

 देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, आसाममध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा - २७ मार्च रोजी असून दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, तिसरा टप्प्यात ६ एप्रिल मतदान असून 2 मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 
Read More
मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी; अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मानले आभार - Marathi News | Congress has responsibility on Ashok Chavan over evaluate the result of concluded assembly elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी; अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मानले आभार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. ...

राहतं घर कोवीड सेंटर म्हणून देऊ करणाऱ्या,‘पॉलिटिक्स नोकोरीबा बोंधू’ गाणाऱ्या आसामच्या झुबीन गर्गची गोष्ट. - Marathi News | singer Zubin Garg from Assam offered his home as a coveted center. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहतं घर कोवीड सेंटर म्हणून देऊ करणाऱ्या,‘पॉलिटिक्स नोकोरीबा बोंधू’ गाणाऱ्या आसामच्या झुबीन गर्गची गोष्ट.

कलाकारांनी राजकारणाबाबत बोलावंच का, हा प्रश्न हल्ली विचारला जातो. अनेकदा न बोलताही थेट कृतीच करता येते, तेच झुबीन करतो आहे ! ...

"तुझ्या आईला सांग, एक दिवस मुख्यमंत्री बनेन’’, पत्नीला तेव्हा म्हणाले आणि आज खरे ठरले - Marathi News | Himanta biswa sarma promised his wife that he will become chief minister one day | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"तुझ्या आईला सांग, एक दिवस मुख्यमंत्री बनेन’’, पत्नीला तेव्हा म्हणाले आणि आज खरे ठरले

Himanta Biswa Sarma : एक २२ वर्षांचा तरुण आणि केवळ १७ वर्षांची तरुणी प्रेमाच्या आणाभाका घेत होते. तेव्हा या तरुणीने या तरुणाला विचारले की तुझ्या भविष्यातील करिअरबाबत आईला काय सांगू. तेव्हा तो तरुण म्हणाला की... ...

Himanta Biswa Sarma : अखेर हिमंत बिस्वा सरमा यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ - Marathi News | Himanta Biswa Sarma: Himanta Biswa Sarma has been sworn in as the Chief Minister of Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Himanta Biswa Sarma : अखेर हिमंत बिस्वा सरमा यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

Assam Chief Minister Himanta Biswa Sarma : सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत १३ मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. यात भाजपाचे १०, एजीपीच्या दोन आणि यूपीपीएलच्या एका आमदाराचा समावेश आहे. ...

अखेर हिमंत बिस्वा सरमा होणार आसामचे मुख्यमंत्रीपदी, उद्या घेणार शपथ - Marathi News | himanta biswa sarma will be the new chief minister of assam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अखेर हिमंत बिस्वा सरमा होणार आसामचे मुख्यमंत्रीपदी, उद्या घेणार शपथ

himanta biswa sarma : मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हिमंत बिस्वा सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव बैठकीत तात्काळ मंजूर करण्यात आला. ...

विजयानंतरही भाजापाकडून आसाममध्ये मुख्यमंत्री बदलण्याची तयारी; या बड्या नेत्याचे नाव आघाडीवर  - Marathi News | Assembly Election 2021: BJP ready to change CM in Assam even after victory; The name of Himanta Biswa Sarma is at the forefront | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विजयानंतरही भाजापाकडून आसाममध्ये मुख्यमंत्री बदलण्याची तयारी; या बड्या नेत्याचे नाव आघाडीवर 

Assam Assembly Election 2021: आसाममधील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता आसाममध्ये नेतृत्वबदल करण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे ...

आसामचे मुख्यमंत्री कोण?, सर्बानंद सोनोवाल आणि हिंमत बिस्वा सरमा यांना बोलाविले दिल्लीत, भाजपाची महत्त्वाची बैठक - Marathi News | bjp jp nadda important meeting to decide the name of assam next cm sarbananda sonowal and himanta vishwa sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसामचे मुख्यमंत्री कोण?, सर्बानंद सोनोवाल आणि हिंमत बिस्वा सरमा यांना बोलाविले दिल्लीत, भाजपाची महत्त्वाची बैठक

important meeting to decide the name of assam next cm : आसाममध्ये भाजपाने पुन्हा सत्ता राखली आहे. मात्र, हिंमत बिस्वा सरमा हे सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याने भाजपाने अद्याप आसामचा मुख्यमंत्री निवडला नाही. ...

Assembly Election 2021: मुस्लिम बहुल भागात मिळाला 'भोपळा', भाजपाने अल्पसंख्याक मोर्चा विसर्जितच करून टाकला! - Marathi News | Assam Assembly Election 2021: 'zero' got in Muslim-majority areas, BJP dissolves minority Cells! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assembly Election 2021: मुस्लिम बहुल भागात मिळाला 'भोपळा', भाजपाने अल्पसंख्याक मोर्चा विसर्जितच करून टाकला!

Assam Assembly Election 2021: आसाममध्ये भाजपाला बहुमतासह विजय मिळाल्यानंतरही पक्षाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.  ...