शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आसाम विधानसभा निवडणूक २०२१

 देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, आसाममध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा - २७ मार्च रोजी असून दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, तिसरा टप्प्यात ६ एप्रिल मतदान असून 2 मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 

Read more

राष्ट्रीय : Assembly Election 2021: जर आपण मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर...; अस्वस्थ काँग्रेस नेत्यांचं मौन सुटलं

राजकारण : Mamata Banerjee: नंदीग्राम देवून 200 पार जाण्याचा 'फॉर्म्युला' होता खेला होबे? भाजपा अडकली अन् ममतांनी बाजी मारली 

राष्ट्रीय : Assembly Election Results 2021: ही लढाई अशीच सुरू राहील; राहुल गांधी यांनी स्वीकारला काँग्रेसचा पराभव

राष्ट्रीय : Assembly Election Results Live : नंदीग्राम मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करण्याची तृणमूलची मागणी

राष्ट्रीय : West Bengal Results 2021 : निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; भाजपा कार्यालयाला भीषण आग

राजकारण : West Bengal Results 2021 : फूट पाडणाऱ्या आणि विभाजन करणाऱ्यांना जनतेने नाकारलं, मेहबुबा मुफ्तींकडून ममतांचं अभिनंदन

महाराष्ट्र : West Bengal Election Result 2021: “कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास मोदी अपयशी ठरले, यावर निकालाने शिक्कामोर्तब केले”

राजकारण : Assam Assembly Election Results: भाजपानं आसाममध्ये जे केलं त्याने इतिहास घडला; अमित शहांच्या रणनीतीचा विजय

राजकारण : West Bengal Results 2021: लडबो रे... जितबो रे... ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला; पश्चिम बंगालचा गडही राखला

राजकारण : Assembly Election Result 2021: शरद पवारांचा 'तो' अंदाज शतप्रतिशत खरा ठरला; दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित