शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आसाम विधानसभा निवडणूक २०२१

 देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, आसाममध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा - २७ मार्च रोजी असून दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, तिसरा टप्प्यात ६ एप्रिल मतदान असून 2 मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 

Read more

राष्ट्रीय : Assam Assembly Election 2021 : कुछ तो गडबड है! फक्त 90 मतदारांची नोंद पण पडली तब्बल 171 मतं; मतदार यादीत मोठा घोळ, 5 अधिकारी निलंबित

राजकारण : निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पदच नाही, तर लफंगेगिरीची; शिवसेनेची सडकून टीका

राष्ट्रीय : छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांची आसाममधील निवडणूक रॅली रद्द!

राष्ट्रीय : कोरोना पळून गेलाय, मास्क घालण्याची गरज नाही; भाजप मंत्र्याचा अजब दावा

राष्ट्रीय : VIDEO: सभा सुरू असताना पंतप्रधान मोदींसमोर भाजपच्या कार्यकर्त्याला भोवळ आली अन्...

राजकारण : तामूलपूर मतदारसंघातील निवडणूक रद्द करा -काँग्रेस

संपादकीय : Assembly Election 2021 : मतदानाचा वाढता टक्का ही सकारात्मक बाब!

सोशल वायरल : Video :  धक्का मार यार! चक्क मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर सुरू होण्यासाठी मारावा लागला धक्का, पाहा व्हिडीओ

राष्ट्रीय : क्या स्क्रिप्ट है?, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?; प्रियंका गांधी संतापल्या

राष्ट्रीय : Robert Vadra Corona Positive: रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये, दौरे रद्द