शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आसाम विधानसभा निवडणूक २०२१

 देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, आसाममध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा - २७ मार्च रोजी असून दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, तिसरा टप्प्यात ६ एप्रिल मतदान असून 2 मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 

Read more

राष्ट्रीय : भाजपा नेत्याच्या गाडीत EVM आढळल्याने गोंधळ, आयोगाकडून 4 अधिकारी निलंबित

राष्ट्रीय : Assam Assembly Elections 2021 : धक्कादायक ! मतदानानंतर भाजपा उमेदवाराच्या गाडीतच EVM, व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रीय : आसाम निवडणुकीच्या काळात 110 कोटींचे साहित्य केले जप्त

राजकारण : निवडणुकीतील आश्वासने पाळण्याचा काँग्रेसचा इतिहास - राहुल गांधी

राजकारण : Assam Assembly Elections 2021: आसामला घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही : अमित शहा

राष्ट्रीय : Assam Election 2021: “नरेंद्र मोदी दिवसाचे २४ तास खोटं बोलतात, केव्हाही टीव्ही ऑन करा आणि बघा”

राजकारण : Assam Assembly Election: पटनापासून १४०० किमीवर वसलेलं ‘मिनी बिहार’; जेथे बिहारी लोक बनवतात सरकार

राजकारण : सोनोवाल, जे. पी. नड्डांसह ८ जणांविरुद्ध तक्रार, जाहिरात बातमीच्या स्वरुपात छापल्याचा काँग्रेसचा आरोप

राजकारण : Assam : महागाई-रोजगार बनला निवडणुकीचा मुद्दा, सीएए, भूमिहीनांचा प्रश्नही ऐरणीवर

राष्ट्रीय : West bengal Assembly Election : पहिल्या टप्प्यात ३० पैकी २६ जागांवर भाजपाचा विजय होईल, अमित शाहांचा दावा