लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम विधानसभा निवडणूक २०२१

Assam Assembly Elections 2021 Latest News

Assam assembly elections 2021, Latest Marathi News

 देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, आसाममध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा - २७ मार्च रोजी असून दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, तिसरा टप्प्यात ६ एप्रिल मतदान असून 2 मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 
Read More
ईशान्येचे 'हे' राज्य भाजपला पुन्हा मिळेल की नाही? बोडोलँड पीपल्स फ्रंट बाहेर पडल्याचा बसू शकतो फटका - Marathi News | Will BJP get 'this' state of North East again? Bodoland People's Front's exit could be a blow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्येचे 'हे' राज्य भाजपला पुन्हा मिळेल की नाही? बोडोलँड पीपल्स फ्रंट बाहेर पडल्याचा बसू शकतो फटका

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांत विधानसभेच्या १२६ पैकी भाजपला ६० जागा, तर मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेला १४ व बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ)ला १२ जागा मिळाल्या होत्या.  बीपीएफ आता भाजपसोबत नाही. ...

श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण, कोणतेही काम होऊ शकत नाही: योगी आदित्यनाथ - Marathi News | assam assembly election 2021 yogi adityanath says feeling glad to hear jay shri ram in assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण, कोणतेही काम होऊ शकत नाही: योगी आदित्यनाथ

assam assembly election 2021: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) आसाम दौऱ्यावर असून, गुवाहाटी आणि होजाई येथे त्यांनी रॅलीला संबोधित केले. ...

ओपिनियन पाेल: भाजपच्या आव्हानानंतरही बंगालमध्ये ममताच? पाचपैकी ४ ठिकाणी बिगर भाजप सरकार! - Marathi News | Opinion polls: Mamata in Bengal despite BJP's challenge? Non-BJP government in 4 out of 5 places! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ओपिनियन पाेल: भाजपच्या आव्हानानंतरही बंगालमध्ये ममताच? पाचपैकी ४ ठिकाणी बिगर भाजप सरकार!

ममतांना यावेळी भाजपकडून कडवे आव्हान मिळणार असल्याचे चित्र या चाचणीतून दिसून आले आहे. आसाममध्ये भाजपच्या नेतृत्त्वातील ‘एनडीए’ची सत्ता येण्याची शक्यता आहे. ...

आसाम गण परिषदेचा अस्तित्वाचा संघर्ष; काँग्रेस आघाडीचे आव्हान, भाजपचा सहकारी झाला दुबळा - Marathi News | The struggle for the existence of the Assam Gana Parishad; The challenge of the Congress front, the BJP's ally became weak | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आसाम गण परिषदेचा अस्तित्वाचा संघर्ष; काँग्रेस आघाडीचे आव्हान, भाजपचा सहकारी झाला दुबळा

गुवाहाटी : आसाममध्ये १९८५ मध्ये आंदोलनाच्या परिणामस्वरूप एक पक्ष उदयाला आला. आसाम गण परिषद (एजीपी) त्याचे नाव. आसामी लोकांचा ... ...

Opinion Poll 2021 : तामिळनाडूत यूपीए, केरळमध्ये डावे, तर आसाम बंगालच्या जनतेचा असा आहे कल... - Marathi News | Opinion Poll 2021: UPA in Tamil Nadu, Left in Kerala, while BJP Win in Assam and TMC in West Bengal | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Opinion Poll 2021 : तामिळनाडूत यूपीए, केरळमध्ये डावे, तर आसाम बंगालच्या जनतेचा असा आहे कल...

Assembly Election 2021 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे सध्या कोरोनाकाळ असूनही राजकारण तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. दरम्यान, ABP News-CVoter Opinion Poll 2021 मधून पाच राज्यांतील जनतेच्या कलाबाबत आश्चर ...

काँग्रेस महात्मा गांधींच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर जातोय; शिवराज सिंह चौहान यांची टीका - Marathi News | assam assembly election 2021 cm shivraj singh chouhan slams congress over various issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस महात्मा गांधींच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर जातोय; शिवराज सिंह चौहान यांची टीका

Assam Assembly Election 2021 - मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (shivraj singh chauhan) आसाम दौऱ्यावर असून, एका जनसभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ...

देशात फूट पाडणाऱ्यांसोबत काँग्रेसची आघाडी, आसाममधील जाहीर सभेत अमित शहंचा जोरदार हल्ला - Marathi News | Amit Shah's strong attack on a public meeting in Assam, the Congress front with those who divide the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात फूट पाडणाऱ्यांसोबत काँग्रेसची आघाडी, आसाममधील जाहीर सभेत अमित शहंचा जोरदार हल्ला

“आसाममध्ये १५ वर्षे सत्ता राबवून आणि याच राज्याचे प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान असूनही शेजारच्या देशांतून बेकायदा होणाऱ्या स्थलांतरितांचा प्रश्न सोडविण्यासाठी सगळ्यात जुन्या काँग्रेस पक्षाने काहीही केले गेलेले नाही,” असा आरोपही अमित शहा यांनी केला. ...

आसाममध्ये यावेळी मोदी लाट नाही -बद्रुद्दीन अजमल - Marathi News | There is no Modi wave in Assam this time - Badruddin Ajmal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये यावेळी मोदी लाट नाही -बद्रुद्दीन अजमल

बद्रुद्दीन अजमल म्हणाले, “आसाममध्ये भाजपचा पराभव होईल आणि त्यामुळे देशासाठी आसाममधील निवडणूक निर्णायक वळण देणारी ठरेल. हे घडण्यासाठी महाआघाडी जोरदार प्रयत्न करीत आहे. ...