लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम पूर

आसाम पूर

Assam flood, Latest Marathi News

आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. 29 जिल्ह्यांतील 57, 51,938 लोकांना पुराचा फटका बसला आहे. चिरंग, बारपेट आणि बक्सा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. 4,626 गावे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
Read More
आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 32 जिल्ह्यांना फटका, 25 जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता - Marathi News | assam flood situation deteriorates people affected across 32 districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 32 जिल्ह्यांना फटका, 25 जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता

Assam flood : राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये जवळपास ३१ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पुराचे पाणी ४,२९१ गावांमध्ये शिरले असून ६६४५५.८२ हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे.  ...

Assam Flood: आसाम, मेघालयात पुराचे थैमान, दोन दिवसांत ३१ बळी - Marathi News | Assam Flood: 31 killed in two days of floods in Assam, Meghalaya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाम, मेघालयात पुराचे थैमान, दोन दिवसांत ३१ बळी

Assam Flood: मुसळधार पावसामुळे आसाम आणि मेघालयमध्ये हाहाकार उडाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे दाेन्ही राज्यांमध्ये दाेन दिवसांत ३१ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल १८ लाख लाेकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ...

Assam Flood : आसाममध्ये पावसाचा हाहाकार! 25 जिल्ह्यांतील 11 लाख लोकांना फटका, पुराची भीषणता दाखवणारे फोटो - Marathi News | assam flood news more than 11 lakh people affected by floods and landslides 44 people died in state so far | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये पावसाचा हाहाकार! 25 जिल्ह्यांतील 11 लाख लोकांना फटका, पुराची भीषणता दाखवणारे फोटो

Assam Flood : पूर आणि भूस्खलनामुळे 25 जिल्ह्यांतील सुमारे 11.09 लाख लोक बाधित झाले आहेत. ...

Assam Rain : हाहाकार! आसामला पावसाचा तडाखा, मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पुरामुळे परिस्थिती गंभीर - Marathi News | Assam Rain assam fresh landslides and heavy rains in guwahati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाहाकार! आसामला पावसाचा तडाखा, मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पुरामुळे परिस्थिती गंभीर

Assam Rain : पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

IAS Keerthi Jalli : कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS बोटीतून गावात पोहोचल्या; चिखलातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या - Marathi News | IAS Keerthi Jalli visit assam floods villages winning hearts online | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS बोटीतून गावात पोहोचल्या; चिखलातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या

IAS Keerthi Jalli : महिला अधिकारी पुरग्रस्त भागात पूर्ण निष्ठेसह आपलं काम करत आहेत आणि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चिखलातून वाट काढत आहेत. ...

Assam Flood : पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; 27 जिल्ह्यांतील तब्बल 7 लाखांहून अधिक लोकांना फटका - Marathi News | flood situation worsens in assam more than 7 lakh people affected in 27 districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; 27 जिल्ह्यांतील तब्बल 7 लाखांहून अधिक लोकांना फटका

Assam Flood : राज्यातील 27 जिल्हे आणि जवळपास 7.18 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ...

हाहाकार! आसाममधील 20 जिल्ह्यांना पुराचा फटका; 2 लाख लोक बेघर, जनजीवन विस्कळीत - Marathi News | video assam flood news 2 lakh people affected many rail lines destroyed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाहाकार! आसाममधील 20 जिल्ह्यांना पुराचा फटका; 2 लाख लोक बेघर, जनजीवन विस्कळीत

Assam Flood : आसाममधील 20 जिल्ह्यांतील सुमारे 2 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ...

आसाम, बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले विराट-अनुष्का; तीन NGOना केली आर्थिक मदत! - Marathi News | Anushka Sharma, Virat Kohli announce donation to Assam, Bihar flood relief measures | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आसाम, बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले विराट-अनुष्का; तीन NGOना केली आर्थिक मदत!

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी विरुष्कानं केली होती आर्थिक मदत... ...