Assembly election 2018 results, Latest Marathi News
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर होत आहेत. लोकसभेची 'सेमी फायनल' म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. या परीक्षेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापैकी कोण पास होतं आणि कोण नापास, याबद्दल उत्सुकता आहे. Read More
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेत भाजपानं आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. ...
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनं मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ता स्थापन केली आहे. या तीन राज्यांत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधींच्या नेतृत्व कौशल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बराच बद ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (16 डिसेंबर) प्रयागराजच्या दौऱ्यावर असणार आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंतप्रधान मोदी प्रयागराजमध्ये पहिल्यांदाच जनसभेला संबोधित करणार आहेत. ...
पक्षाचा विजय हा सांघिक असल्याचे काँग्रेसचे नेते सांगत असले तरी निवडणुकांच्या सामन्याचे खरे मॅन ऑफ द मॅच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हेच ठरले. ...
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल : मध्य प्रदेशात तब्बल 15 वर्षांनंतर भाजपानं राज्य गमावलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भाजपाला 109 तर काँग्रेसला 114 जागांवर विजय मिळाला. 15 वर्षांनंतर भाजपाला जनतेनं नाकारलं, असा दावा काँग्रेसचे नेतेमंडळी करत आहेत. पण क ...