शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विधानसभा निवडणूक 2018 निकाल

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर होत आहेत. लोकसभेची 'सेमी फायनल' म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. या परीक्षेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापैकी कोण पास होतं आणि कोण नापास, याबद्दल उत्सुकता आहे.

Read more

व्यापार : सुरुवातीच्या धक्क्यातून शेअर बाजार सावरला, सेंसेक्स 231 अंकांनी वधारला

राष्ट्रीय : Telangana Assembly Election Results : ईव्हीएम छेडछाडीविरोधात काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

राष्ट्रीय : Chhattisgarh Assembly Election Results Live: काँग्रेसला 60 जागांवर आघाडी, रमण सिंग सरकारमधील 5 मंत्री पिछाडीवर

राष्ट्रीय : विकासाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच भाजपाचा पराभव, संजय काकडेंचा घरचा अहेर

राष्ट्रीय : Rajasthan Assembly Election Results Live: 'राजे'स्थान खालसा; जनतेची काँग्रेसच्या हाताला साथ

राष्ट्रीय : Rajasthan Assembly Election Results: राज्यात बंडोबांचा पूर; काँग्रेस-भाजपा सत्तेपासून दूर

संपादकीय : Assembly Election Results 2018: 'कमळ' कोमेजल्याने शिवसेनेच्या बाणाला धार, बार्गेनिंग पॉवर वाढणार!

महाराष्ट्र : तीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election 2018: जनादेशातून परिवर्तनाचे स्पष्ट संकेत - ज्योतिरादित्य शिंदे 

राष्ट्रीय : शिवसेना उमेदवाराला फक्त 112 मतं, ओवैसींपुढे भाजपा-काँग्रेससह सर्वांचंच डिपॉझिट जप्त