लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMaharashtra
विधानसभा निवडणूक 2019

India’s Vidhan Sabha Election 2019 News

Assembly election 2019, Latest Marathi News

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा.
Read More
जनतेसाठी लढतो म्हणून राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न- धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde seeks to end politics as he fights for people | Latest beed News at Lokmat.com

बीड :जनतेसाठी लढतो म्हणून राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न- धनंजय मुंडे

माझी लढाई विकासासाठी आणि जनसामान्यांसाठी असताना मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ...

परभणी :१९६ कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस - Marathi News | Parbhani: Notice issued to 499 employees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :१९६ कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस

निवडणूक विभागाच्या दुसºया प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या जिल्ह्यातील १९६ कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेची तयारी पूर्ण - Marathi News | Preparation of Prime Minister Narendra Modi's public meeting is complete | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेची तयारी पूर्ण

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १७ आॅक्टोबर रोजी येथील परळीमधील वैद्यनाथ महाविद्यालया समोरील प्रांगणात जाहीर सभा होणार आहे. ...

मला परळीला भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त करायचंय - Marathi News | I want to make Parli fearless, corruption free | Latest beed News at Lokmat.com

बीड :मला परळीला भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त करायचंय

परळीचे वातावरण भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय इथला व्यापारी स्वत:ला सुरक्षित समजणार नाही, त्यासाठी व्यापाऱ्यांना सुरक्षा देऊन परळीच्या बाजारपेठेला गतवैभव मिळवून देणे हाच आपला अजेंडा असल्याचे मत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी ...

'देशापुढील संकट अतिशय गंभीर, मत देताना योग्य विचार करा' - Marathi News | The crisis ahead of the country is very serious, considering it fair to vote, says asududding owaisee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देशापुढील संकट अतिशय गंभीर, मत देताना योग्य विचार करा'

काँग्रेसचे पुनरुज्जीवन अशक्य असून गांधी, नेहरु, पटेल यांच्या विचारधारेपासून पक्ष कोसो दूर गेला आहे. ...

Maharashtra election 2019 : 'शरद पवार प्रचंड जातीयवादी', चंद्रकांत पाटलांचा थेट आरोप - Marathi News | Maharashtra election 2019 : 'Sharad Pawar is hugely racist', blaming chandrakant Patil in enterview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra election 2019 : 'शरद पवार प्रचंड जातीयवादी', चंद्रकांत पाटलांचा थेट आरोप

चंद्रकात पाटील यांनी टीव्ही 9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांच्या प्रचारदौऱ्याचे, त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ...

Maharashtra election 2019 : 'मुख्यमंत्री खोटारडा, महाराष्ट्र खड्डेमुक्त कधी करणार', फडणवीसांना 'राज'चा सवाल? - Marathi News | When will the Maharashtra became pathole free? The question of 'Raj' thackarey on devendra fadanvis? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra election 2019 : 'मुख्यमंत्री खोटारडा, महाराष्ट्र खड्डेमुक्त कधी करणार', फडणवीसांना 'राज'चा सवाल?

Maharashtra election 2019 : पहिल्या वर्षात आम्ही सव्वा लाख विहिरी बांधल्या, असं ते सांगतात. खोटं का बोलायचं? खड्डेमुक्त महाराष्ट्र करता येत नाही ...

Maharashtra Election 2019 : इतकी वर्षे मंत्रिपद मिळाल्यानंतरही कमळाचा आधार का घ्यावा लागतो..? अमोल कोल्हे  - Marathi News | Maharashtra Election 2019 :Why Harshwardhan patil took bjp support after many years getting minister..? Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : इतकी वर्षे मंत्रिपद मिळाल्यानंतरही कमळाचा आधार का घ्यावा लागतो..? अमोल कोल्हे 

... तर इतकी वर्षे काय केले? ...