लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMaharashtra
विधानसभा निवडणूक 2019

India’s Vidhan Sabha Election 2019 News

Assembly election 2019, Latest Marathi News

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा.
Read More
Maharashtra Election 2019: मामूची मामी करमणुकीची नाही कमी; अमृता फडणवीसांना मनसेचे प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Election 2019: MNS Slams Amruta Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मामूची मामी करमणुकीची नाही कमी; अमृता फडणवीसांना मनसेचे प्रत्युत्तर

Maharashtra Vidhan Sabha Election : अमृता फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणजे फक्त  एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट असं विधान केलं होतं. या विधानानंतर मनसेने देखील अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा ...

Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन - Marathi News | Maharashtra Election 2019: Maharashtra Swabhiman Party merges in BJP, Narayan Rane announced | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन

Konkan Vidhan Sabha Election : गेल्या काही काळापासून तारीख पे तारीख करत रेंगाळलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलिनीकरण अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले. ...

Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत, ही माझी इच्छा - निलेश राणे - Marathi News | I wish Aditya Thackeray should not be elected - Nilesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत, ही माझी इच्छा - निलेश राणे

 कणकवली विधानसभा मतदारसंघातील लढाईबाबत माजी खासदार निलेश राणे यांनी रोखठोक भूमिका मांडली. ...

भाषेला झळाळी अन् साहित्याचे रक्षण व्हावे; साहित्यिकांच्या उमेदवारांकडून अपेक्षा - Marathi News | Language should be preserved and content protected; Expectations from election Candidates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाषेला झळाळी अन् साहित्याचे रक्षण व्हावे; साहित्यिकांच्या उमेदवारांकडून अपेक्षा

राजकीय पक्ष-उमेदवारांना वैचारिक अधिष्ठान असावे, मराठी भाषेची कळवळ असावी आणि साहित्याच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी त्यांच्याकडून प्रयत्न व्हावे... अशी आशा आहे. ...

Maharashtra Election 2019; उपराजधानीतील रणधुमाळीत यंगिस्तानचा बोलबाला - Marathi News | Candidates in Nagpur are in young category | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Election 2019; उपराजधानीतील रणधुमाळीत यंगिस्तानचा बोलबाला

नागपुरातील सर्वात तरुण उमेदवार हा २६ वर्षांचा आहे तर सर्वात वयोवृद्ध उमेदवार ६८ वर्षांचे आहेत हे विशेष. ...

Maharashtra Election 2019 : उत्तर महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीचा सामना - Marathi News | BJP-NCP fight North Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maharashtra Election 2019 : उत्तर महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीचा सामना

नाशिक जिल्ह्यात युतीला बंडखोरी भोवणार : नगर जिल्ह्यात नेत्यांचा कस लागणार ...

Maharashtra Election 2019 :कडुलिंबाच्या झाडाला साखर टाकून फायदा काय होणार? - Marathi News | What will be the benefit of adding sugar to the neem tree? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 :कडुलिंबाच्या झाडाला साखर टाकून फायदा काय होणार?

काँग्रेस आघाडीच्या आव्हानाबाबत सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल ...

Maharashtra Election 2019 : राजकारणात प्रवेश... कधीच नाही ! - Marathi News | entry in politics ... never! amruta fadanvis told | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Election 2019 : राजकारणात प्रवेश... कधीच नाही !

अमृता फडणवीस यांची मुलाखत । कार्यकर्ते हाच मुख्यमंत्र्यांचा चेहरा ...