लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMaharashtra
विधानसभा निवडणूक 2019

India’s Vidhan Sabha Election 2019 News

Assembly election 2019, Latest Marathi News

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा.
Read More
Maharashtra Election 2019: रामदास आठवलेंकडून 'रिपाइं'च्या सर्वच 6 उमेदवारांची नावे जाहीर - Marathi News | Ramdas athavale announces names of six candidates from RPI in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: रामदास आठवलेंकडून 'रिपाइं'च्या सर्वच 6 उमेदवारांची नावे जाहीर

महायुतीच्या जागावाटपात रिपाइंला 6 जागा देण्यात आल्या होत्या. ...

आदित्य ठाकरेंपेक्षा रोहित पवार श्रीमंत, जाणून घ्या संपत्तीच विवरण - Marathi News | Rohit Pawar is richer than Aditya Thackeray, know his estate and wealth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंपेक्षा रोहित पवार श्रीमंत, जाणून घ्या संपत्तीच विवरण

रोहित पवार यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरतेवेळी प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे ...

BJP Candidate's 3rd List 2019 : भाजपाची तिसरी यादी जाहीर, एकनाथ खडसे अन् तावडेंना संधी नाहीच - Marathi News | Third list of BJP announced for vidhansabha election, Eknath Khadse and Tawde have no chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP Candidate's 3rd List 2019 : भाजपाची तिसरी यादी जाहीर, एकनाथ खडसे अन् तावडेंना संधी नाहीच

Maharashtra Election 2019 BJP Candidate's 3rd List : भाजपानं पहिल्या यादीतूनच मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. ...

पडळकरांच्या भाषणात धनगर आरक्षणाऐवजी कलम 370, तीन तलाकचा मुद्दा - Marathi News | maharashtra Election 2019 Padlkar speech disappears issue of reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडळकरांच्या भाषणात धनगर आरक्षणाऐवजी कलम 370, तीन तलाकचा मुद्दा

सभेत बोलताना पडळकर यांनी धनगर आरक्षणाचा कुठेचं उल्लेख केला नाही. ...

फडणवीस मुख्यमंत्री नसून 'मॉडेल', कन्हैय्या कुमारची देवेंद्रांवर टीका  - Marathi News | Fadnavis is not the Chief Minister but criticizes 'model', Kanhaiya Kumar, Devendra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फडणवीस मुख्यमंत्री नसून 'मॉडेल', कन्हैय्या कुमारची देवेंद्रांवर टीका 

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : आजचे राजकीय वातावरण योग्य नाही, केंद्रीय संस्थांचा वापर पक्षाच्या हितासाठी केला जातोय. ...

Video : भाजपाच्या महिला उमेदवाराचे 'टिक-टॉक' पाहून 'डिपॉझिटच जप्त' होईल ना भाऊ! - Marathi News | Sonali Singh Phogat tiktok videos BJP candidate from haryana assembly election 2019 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : भाजपाच्या महिला उमेदवाराचे 'टिक-टॉक' पाहून 'डिपॉझिटच जप्त' होईल ना भाऊ!

Vidhan Sabha Election 2019 : भाजपाच्या या महिला उमेदवाराची चर्चा टिकटॉकसोबत फेसबुकवरही रंगली असून त्यांच्या फॅन्समध्ये आणखी भर पडत आहे. ...

Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंवर केसेस किती?; कुठल्या बँकांमध्ये आहेत खाती?... तुम्हीच बघा! - Marathi News | Maharashtra Election 2019: How many cases on Aditya Thackeray? Which banks have accounts? ... You see! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंवर केसेस किती?; कुठल्या बँकांमध्ये आहेत खाती?... तुम्हीच बघा!

वरळी विधानसभा निवडणूक 2019 -यंदाच्या निवडणुकीच्या या रणांगणात सर्वाधिक लक्ष लागून राहिलं आहे वरळी मतदारसंघाकडे. ...

खडसे समर्थकांकडून आत्महत्येचा प्रयत्न, अंगावर रॉकेलच ओतून घेतले  - Marathi News | Suicide attempt by Khadse supporters poured kerosene in muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसे समर्थकांकडून आत्महत्येचा प्रयत्न, अंगावर रॉकेलच ओतून घेतले 

मुक्ताई नगर येथील खडसे फार्म हाऊससमोर खडसेंना भाजपाने उमेदवारी न दिल्याचा निषेधार्थ कार्यकर्त्यांची निदर्शने आणि रास्ता रोको केला. ...