लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMaharashtra
विधानसभा निवडणूक 2019

India’s Vidhan Sabha Election 2019 News

Assembly election 2019, Latest Marathi News

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा.
Read More
राज्यात 'खडसें पे चर्चा', भाजपाचे स्टार प्रचारक असूनही दुय्यम स्थान ? - Marathi News | In the state, 'Khadse Pe charcha', BJP star campaigner eknath khadse has no ticket | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात 'खडसें पे चर्चा', भाजपाचे स्टार प्रचारक असूनही दुय्यम स्थान ?

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची स्टार प्रचारक म्हणून पक्षाने निवड केली आहे. ...

सिल्लोडमध्ये सामुहिक राजीनाम्यांची मोहीम; सत्तारांच्या उमेदवारीने भाजप नेते आक्रमक - Marathi News | BJP leaders will resign collectively in sillod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिल्लोडमध्ये सामुहिक राजीनाम्यांची मोहीम; सत्तारांच्या उमेदवारीने भाजप नेते आक्रमक

गेल्या २५ वर्षापासून भाजपला सुटत असलेला सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदार यावेळी शिवसेनेला सुटला आहे. ...

Vidhan Sabha Election 2019; गडचिरोलीतील नागरिकांचे म्हणणे, दारु पिणारा आणि पाजणारा उमेदवार नको - Marathi News | Citizens of Gadchiroli say no to a drunk and drunk candidate | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Vidhan Sabha Election 2019; गडचिरोलीतील नागरिकांचे म्हणणे, दारु पिणारा आणि पाजणारा उमेदवार नको

विधानसभा निवडणुकीतील दारूचा वापर टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या १२० ग्रामपंचायतींमधील २८७ गावांनी ग्रामसभेत ठराव घेतला आहे. त्यात दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार देऊ नये, अशी मागणीवजा अपेक्षा राजकीय पक्षांकडे केली आहे. ...

Vidhan Sabha Election 2019; ऊर्जामंत्री बावनकुळे कुठल्या जागेवरुन लढणार ? - Marathi News | Vidhan Sabha Election 2019; From where will energy minister Bawanule fight? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidhan Sabha Election 2019; ऊर्जामंत्री बावनकुळे कुठल्या जागेवरुन लढणार ?

भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. परंतु ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्याच कामठी मतदारसंघातून लढणार की काटोलमधून त्यांना पक्ष उभा करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

'गल्लीत गोंधळ मुंबईत चर्चा', एकाच मतदारसंघात भाजपा अन् सेनेचाही उमेदवार - Marathi News | 'Confusion in ichalkaranji constituency', BJP and Sena candidate in the same constituency of ichalkaranji | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'गल्लीत गोंधळ मुंबईत चर्चा', एकाच मतदारसंघात भाजपा अन् सेनेचाही उमेदवार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपापाठोपाठ शिवसेनेनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ...

Vidhan Sabha 2019: कारंजामध्ये प्रकाश डहाकेंना डच्चू, तर राजेंद्र पाटणींची लॉटरी - Marathi News | Maharashtra assembly election 2019 washim district Karanja assembly constituencies report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: कारंजामध्ये प्रकाश डहाकेंना डच्चू, तर राजेंद्र पाटणींची लॉटरी

माजी आमदार प्रकाश डहाके यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करून घेतला होता. ...

पैजेचा स्टॅम्प ! हर्षवर्धन पाटलांच्या 'जय-पराजया'ची 'भन्नाट शर्यत' लागली - Marathi News | race on Money stamp! Harshvardhan Patil's win of loss in indapur constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैजेचा स्टॅम्प ! हर्षवर्धन पाटलांच्या 'जय-पराजया'ची 'भन्नाट शर्यत' लागली

हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक नितीन भारत साबळे यांनी सोमनाथ भारत बनसोडे यांच्याविरुद्ध ही पैज लावली आहे. ...

बीडमध्ये धनंजय मुंडेंमुळे विस्कटली राष्ट्रवादीची ‘घडी' ? - Marathi News | Dhananjay Munde accuses local NCP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये धनंजय मुंडेंमुळे विस्कटली राष्ट्रवादीची ‘घडी' ?

बीड जिल्हा चर्चेत आला आहे तो, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीमुळे. ...