शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

राष्ट्रीय : Mann ki Baat : तिहेरी तलाकच्या मुद्यावर मुस्लिम महिलांना मिळणार न्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नागपूर : अटलजींच्या स्वप्नातील राष्ट्र बनविण्याचा संकल्प करा

कोल्हापूर : ‘अमर रहे’च्या घोषामध्ये अटलजींच्या अस्थींचे पंचगंगा नदीमध्ये विसर्जन

राष्ट्रीय : दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाला अटलबिहारी वाजपेयींचे नाव?

राष्ट्रीय : 'भाजपा नेत्यांकडून वाजपेयी यांच्या निधनाचं स्वार्थी राजकारण'

ठाणे : १२ तासांत लिहिल्या २०७ कविता; दिनेश गुप्ता यांची अटलजींना आगळीवेगळी श्रद्धांजली

पुणे : कवितेतून अटलजींना आदरांजली

नाशिक : वाजपेयींच्या अस्थींचे गिरणापात्रात विसर्जन

नाशिक : माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या अस्थींचे नाशिकमध्ये रामकुंडात विसर्जन

सांगली : सांगलीत अटलजींच्या अस्थींचे कृष्णा-वारणेच्या पवित्र संगमावर विसर्जन