लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
औरंगाबाद : वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारे MIM नगरसेवक मतीन यांना अटक - Marathi News | MIM corporator Mateen, who refuses to pay tribute to Vajpayee, is arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबाद : वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारे MIM नगरसेवक मतीन यांना अटक

मारहाण करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...

अटलजी अनंतात विलीन, माजी पंतप्रधानांना अखेरचा निरोप - Marathi News | Atal Bihari Vajpayee Funeral news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अटलजी अनंतात विलीन, माजी पंतप्रधानांना अखेरचा निरोप

भारतीय राजकारणातील अजातशत्रू नेते, देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न किताबाने गौरविण्यात आलेले भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी यमुना तीरावर पंचत्वात विलीन झाले. ...

Atal Bihari Vajpayee :...तब तक अटलजी का नाम रहेगा! हजारो मुखांतून निघाली घोषणा - Marathi News | Atal Bihari Vajpayee: ... the name of Atalji will remain! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee :...तब तक अटलजी का नाम रहेगा! हजारो मुखांतून निघाली घोषणा

‘अटलबिहारी अमर रहे' हीच घोषणा हजारो मुखांतून येत होती. ...

'अजातशत्रू' - अटलबिहारींना जयंतीदिनी अभिवादन - Marathi News | Ajatshatru | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'अजातशत्रू' - अटलबिहारींना जयंतीदिनी अभिवादन

माणसाचे मोल त्याच्या प्रस्थानानंतर होते. त्याचा चांगुलपणा तेव्हाच उठून दिसतो असे सर्वसामान्य माणसाबद्दल बोलले जाते; पण अर्धशतकात राजकीय अवकाशात तळपत राहूनही चांगुलपणा आणि केवळ चांगुलपणा टिकवणारे नाव अटलबिहारी वाजपेयी. ...

देशाला हवेत अटल भावनेचे सुसंस्कृत विरोधक - Marathi News | Country need the Cultured opponent like Atal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशाला हवेत अटल भावनेचे सुसंस्कृत विरोधक

वाजपेयींसारखे द्रष्टे नेते ज्या विरोधी बाकांचे दीर्घकाळ कर्णधार होते, तशा अटल भावनेच्या समर्थ विरोधकांची भारतीय लोकशाहीला आज नितांत आवश्यकता आहे. ...

वाजपेयींनी भाजपाला बनविले काँग्रेसचा समर्थ पर्याय - Marathi News | Vajpayee made BJP a potent alternative to Congress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाजपेयींनी भाजपाला बनविले काँग्रेसचा समर्थ पर्याय

अटलजी व्यक्तींपेक्षा मुद्यांवर बोलणे अधिक पसंत करत. त्याचा परिणाम असा झाला की वाजपेयी अजातशत्रू बनले. कोणत्याही आव्हानांवर आपल्या भाषाकौशल्याने मात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. ...

अटलजींची टीका विरोधकांनाही भुरळ पाडणारी - Marathi News | Atalji's criticism of the opponents news | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अटलजींची टीका विरोधकांनाही भुरळ पाडणारी

जो खरा ‘सांस्कृतिक’ असतो, तो कधीच कुणाचे वाईट चिंतित नाही. वाईट बोलतही नाही. अटलजींचे अंत:करण स्वच्छ, नितळ होते. म्हणून त्यांची टीकाही विशिष्ट स्तर जपणारी होती. ...

वाजपेयी यांच्या निधनाबाबत भाजपा नगरसेवक असंवेदनशील - Marathi News | BJP corporator insensitive to the death of Vajpayee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाजपेयी यांच्या निधनाबाबत भाजपा नगरसेवक असंवेदनशील

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र, वाजपेयी यांच्या निधनाबाबत भाजपाचे नगरसेवक असंवेदनशील दिसून आले. ...