लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
शेतकऱ्यांसाठी एवढे करायला काय अडचण आहे? - Marathi News | What is the problem for farmers to do so much? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी एवढे करायला काय अडचण आहे?

कृषी शास्त्रज्ञ डॉ. एन. एस. स्वामीनाथन गेले. शेतकरी आत्महत्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता. मात्र, हमीभावाबाबतच्या त्यांच्या एका प्रमुख शिफारसीची पूर्णपणे अंमलबजावणी त्यांच्या हयातीतच होऊ नये, यापेक्षा मो ...

"वाजपेयींचे सरकार कांद्याचे भाव वाढले म्हणून पडलं, याची सरकारला भीती" - Marathi News | "Government fears that Atalbihari Vajpayee's government fell due to increase in onion prices", Says Bachhu kadu on central government on onion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"वाजपेयींचे सरकार कांद्याचे भाव वाढले म्हणून पडलं, याची सरकारला भीती"

मुंबई - राज्यात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याच्या प्रश्नावरुन सरकारचा वांदा झाल्याचं दिसून येत आहे. केंद्र सरकारने ... ...

कांदिवलीत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारताना दीड वर्षे करावा लागला संघर्ष! - Marathi News | Struggle for a year and a half while erecting the statue of Bharat Ratna Atal Bihari Vajpayee in Kandivali! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारताना दीड वर्षे करावा लागला संघर्ष!

उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश ...

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भाजप नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली; पीएम मोदी, अमित शहांची उपस्थिती - Marathi News | atal bihari vajpayee punyatithi tributes pm narendra modi bjp nda leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भाजप नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली; पीएम मोदी, अमित शहांची उपस्थिती

अटल बिहारी वाजपेयी यांची आज पाचवी पुण्यतिथी आज त्यांच्या समाधीस्थळी कार्यक्रम होणार आहे. ...

नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग की..., कुठल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा फडकवला तिरंगा - Marathi News | Narendra Modi, Manmohan Singh or..., Which Prime Minister has hoisted the Tricolor most times from the Red Fort? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग की..., कुठल्या पंतप्रधानांनी सर्वाधिक वेळा फडकवला तिरंगा

Independence Day: आज देश आपला ७७वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दहाव्यांदा तिरंगा फडकवला आणि देशवासियांना संबोधित केले. मात्र देशाच्या कुठल्या पंतप्रधानांनी किती वेळा तिरंगा फडकवला आहे. हे तुम्हाला ...

PM Modi in Pune: पुण्यात सर्वाधिक वेळा येणारे पंतप्रधान मोदीच! नऊ वर्षात पाचवा दाैरा - Marathi News | Prime Minister Modi who comes to Pune most often! Fifth cycle in nine years: | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सर्वाधिक वेळा येणारे पंतप्रधान मोदीच! नऊ वर्षात पाचवा दाैरा

यापूर्वी पंडित नेहरू ४ वेळा, तर इंदिरा गांधी तीनदा आले हाेते पुण्यात... ...

...जेव्हा वाजपेयींनी शरद पवारांना दिली होती 'महायुती'ची ऑफर; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला किस्सा - Marathi News | when bjp atal bihari Vajpayee offered 'Mahayuti' to ncp Sharad Pawar Story told by Praful Patel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...जेव्हा वाजपेयींनी शरद पवारांना दिली होती 'महायुती'ची ऑफर; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला किस्सा

भाजपने १९९९ मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी ऑफर दिली होती. ...

Main Atal Hoon : अटल बिहारी वाजपेयींवरील बायोपिकला सुरुवात, पंकज त्रिपाठींनी शेअर केला Video - Marathi News | pankaj tripathi starrer main atal hoon biopic shoot starts ravi jadhav is the director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अटल बिहारी वाजपेयींवरील बायोपिकला सुरुवात, पंकज त्रिपाठींनी शेअर केला Video

मराठी दिग्दर्शक रवि जाधवचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट 'मै अटल हूँ' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. कधी होणार रिलीज? ...