शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग की..., कुठल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा फडकवला तिरंगा

पुणे : PM Modi in Pune: पुण्यात सर्वाधिक वेळा येणारे पंतप्रधान मोदीच! नऊ वर्षात पाचवा दाैरा

मुंबई : ...जेव्हा वाजपेयींनी शरद पवारांना दिली होती 'महायुती'ची ऑफर; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला किस्सा

फिल्मी : Main Atal Hoon : अटल बिहारी वाजपेयींवरील बायोपिकला सुरुवात, पंकज त्रिपाठींनी शेअर केला Video

व्यापार : वयाच्या ४० व्या वर्षाआधीच करा एक काम, दरमहा ५००० रुपये पेन्शनची गॅरंटी; १.१९ कोटी लोकांनी घेतला लाभ

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही; आम्ही ७ लाखांची गर्दी जमवून दाखवली”

आंतरराष्ट्रीय : नरेंद्र मोदी करणार होते इस्लामाबाद दौरा, जवळपास सगळं ठरलं, पण अचानक...; पाकिस्तानी पत्रकाराचा मोठा दावा

महाराष्ट्र : Dhananjay Munde, Winter Session | लक्षात ठेवा, एक ना एक दिवस सत्ता जाते अन्...; धनंजय मुंडे सरकारवर बरसले!

नागपूर : Atal Bihari Vajpayee: राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून आज 'राष्ट्रपुरुष अटल' महानाट्याचे नागपूरात होणार सादरीकरण

राष्ट्रीय : कर्तव्य पथ पे ‘सदैव अटल’ वाजपेयींना आदरांजली