शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: हेमा मालिनीचे चाहते होते वाजपेयी, 25 वेळा पाहिला होता 'सीता और गीता' चित्रपट

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: सोमनाथदांचा रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी एका दिवसात परत दिला तेव्हा....

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee Death: 'अटल' अध्यायाची सांगता; माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत!

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: ही पाच भाषणं ऐकून अटलबिहारींबद्दलचा आदर दुणावेल

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: वाजपेयींची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न - जेपी नड्डा

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: अटलबिहारी वाजपेयींना नेमका काय आजार आहे?

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee Health Updates LIVE- अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच, रुग्णालयात दिग्गजांची रीघ

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: ...जेव्हा वाजपेयींनी ममता बॅनर्जींच्या आईच्या पाया पडून घेतला होता आशीर्वाद 

राष्ट्रीय : अति घाई नडली! त्रिपुराच्या राज्यपालांची आधी वाजपेयींना श्रद्धांजली; मग माफी