लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
Atal Bihari Vajpayee: नरसिंह रावांनी विरोधी पक्षनेते वाजपेयींना जीनिव्हाला का पाठवले होते ?  - Marathi News | AtalBihariVajpayee: Why did Narasimha Rao sent Leader of Opposition Vajpayee to Geneva? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: नरसिंह रावांनी विरोधी पक्षनेते वाजपेयींना जीनिव्हाला का पाठवले होते ? 

पाकिस्तानसारख्या देशात विरोधी पक्ष आणि शासक यांच्यामधून विस्तवही जात नाही. भारतात मात्र आंतरपक्षीय सलोख्याचे अभूतपूर्व उदाहरण घडले होते. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांना भारताची बाजू मांडण्यास जीनिव ...

राजकारणातील भीष्माचार्य हरपले : चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया - Marathi News | Bhishmaacharya's defeat in politics: Chandrakant Dada Patil's reaction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजकारणातील भीष्माचार्य हरपले : चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने कणखर व्यक्तिमत्त्व आणि कवितेचा अंतर्वाद जपणारा, राजकारणातील भीष्माचार्य राष्ट्रनेता हरपला, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. ...

Atal Bihari Vajpayee Death: ...जेव्हा वाजपेयींनी म्हटलं होतं, मी जिवंत आहे तो केवळ राजीव गांधींमुळे - Marathi News | former pm rajiv gandhi helped nda pm atal bihari vajpayee when he was suffering from kidney problem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee Death: ...जेव्हा वाजपेयींनी म्हटलं होतं, मी जिवंत आहे तो केवळ राजीव गांधींमुळे

राजीव गांधींच्या हत्येनंतर वाजपेयी खूप भावूक झाले होते ...

Atal Bihari Vajpayee Death : मुझे मृत्यू से डर नही है! डर है तो बदनामीसे! - Marathi News | Atal Bihari Vajpayee: I do not fear death, but i fear getting a bad name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee Death : मुझे मृत्यू से डर नही है! डर है तो बदनामीसे!

Atal Bihari Vajpayee Death : भगवान रामाचे स्मरण करत मला मृत्यूची भीती नाही, मला भीती आहे फक्त बदनामीची, असं सांगत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. ...

Atal Bihari Vajpayee Death: ...म्हणून वाजपेयींच्या आयुष्यात 13 क्रमांकाला होतं महत्त्वपूर्ण स्थान - Marathi News | 13 number was very important for former prime minister atal bihari vajpayee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee Death: ...म्हणून वाजपेयींच्या आयुष्यात 13 क्रमांकाला होतं महत्त्वपूर्ण स्थान

वाजपेयींच्या राजकीय कारकिर्दीत 13 क्रमांकाला अनन्यसाधारण महत्त्व ...

Atal Bihari Vajpayee Speech video- जेव्हा अटलजींनी आपल्या कवितेतून काढली होती पाकिस्तानची पिसं - Marathi News | Atal Bihari Vajpayee: When Vajpayee slammed Pakistan through his poem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee Speech video- जेव्हा अटलजींनी आपल्या कवितेतून काढली होती पाकिस्तानची पिसं

Atal Bihari Vajpayee Speech : पाकिस्तानसंदर्भात त्यांनी केलेली कविता विशेष गाजल्यानं आजही लोकांच्या विस्मृतीत गेलेली नाही. या कवितेतून त्यांनी पाकिस्तानचाच चेहरा उघडा पाडण्याबरोबरच जगासमोर पाकची पोलखोल केली होती. ...

Atalbihari Vajpayee: मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं; पंतप्रधानांनी ट्वीटरवरुन वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Atalbihari Vajpayee: Prime Minister Narendra Modi Pays Homage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atalbihari Vajpayee: मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं; पंतप्रधानांनी ट्वीटरवरुन वाहिली श्रद्धांजली

मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं, लेकिन भावनाओं का ज्वार उमड़ रहा है। अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

दौैंड येथील अटलजींचा सभेच्या गर्दीचा उच्चांक अद्यापही अबाधित - Marathi News | Atalji's rally crowd record still remains for present | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दौैंड येथील अटलजींचा सभेच्या गर्दीचा उच्चांक अद्यापही अबाधित

२ सप्टेंबर १९८३ रोजी झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला उपस्थित असलेल्या गर्दीचा उच्चांक आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेते मंडळींनी गाठलेला नाही. ...