आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आम आदमी पक्षाने त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातील असून उच्चशिक्षित आहेत. त्यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली होती. त्या वयाच्या ४३ व्या वर्षी मंत्री झाल्या होत्या. तसेच, अरविंद केजरीवाल यांना त्या आपल्या गुरु मानतात. यापूर्वी आतिशी यांनी गोव्यातही राजकीय कामाचा अनुभव घेतला आहे. Read More
हा गदारोळ एवढा वाढला की, शेवटी विधानसभा अध्यक्षा विजेंदर गुप्ता यांनी विरोधीपक्ष नेत्या आतिशी यांच्यासह AAP च्या सर्वच्या सर्व आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित करत, सभागृहाबाहेर केले. ...
मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, "सरकार आमचे, अजेंडा आमचा, तर कामही आम्हालाच करू द्या ना. आम्ही जी आश्वासने दिल्लीतील जनतेला दिली आहेत, ती सर्व आश्वासने पूर्ण होतील. ...
Atishi Won, Kejriwal Sisodia Loss, Delhi Election Results 2025: आम आदमी पक्षाची दिल्ली निवडणुकीत दाणादाण उडाली. तब्बल २७ वर्षांनी भाजपा सत्तेत येणार आहे. ...