शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आतिशी

आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आम आदमी पक्षाने त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातील असून उच्चशिक्षित आहेत. त्यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली होती. त्या वयाच्या ४३ व्या वर्षी मंत्री झाल्या होत्या. तसेच, अरविंद केजरीवाल यांना त्या आपल्या गुरु मानतात. यापूर्वी आतिशी यांनी गोव्यातही राजकीय कामाचा अनुभव घेतला आहे. 

Read more

राष्ट्रीय : महिलांना दरमहा २१०० रुपये..., दिल्ली निवडणुकीसाठी 'आप'चा जाहीरनामा, १५ आश्वासनांची घोषणा

राष्ट्रीय : आता अतिशी हरिणीसारख्या दिल्लीतील रस्त्यावर...; भाजपचे रमेश बिधुरी वादाच्या भोवऱ्यात

राष्ट्रीय : निवडणुकीसाठी देणगी मागणाऱ्या आतिशींकडे किती संपत्ती? समोर आला आकडा; नावाचं कंफ्यूजन दूर!

राष्ट्रीय : केवळ 4 तासांत लोकांनी दिला ₹10 लाखांचा निधी...; CM आतिशी यांनी केलं होतं 40 लाख क्राउड फंडिंगचं आवाहन

राष्ट्रीय : 'मला पुन्हा माझ्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर काढले', CM आतिशी यांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : दिल्ली निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, अरविंद केजरीवालांना आव्हान देणार प्रवेश वर्मा!

राष्ट्रीय : Delhi Elections 2025: मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला! 

राष्ट्रीय : कामचलावू मुख्यमंत्री म्हणणे, हा माझाही अपमान; केजरीवालांच्या विधानावर उप राज्यपालांचा संताप, आतिशींना लिहिले पत्र

राष्ट्रीय : केजरीवाल, आतिशी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार, योजनांसाठी बनावट नोंदणी केल्याचा आरोप

राष्ट्रीय : मनीष सिसोदिया यांचा मतदारसंघ बदलला; पण, अरविंद केजरीवाल कुठून निवडणूक लढवणार?