आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आम आदमी पक्षाने त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातील असून उच्चशिक्षित आहेत. त्यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली होती. त्या वयाच्या ४३ व्या वर्षी मंत्री झाल्या होत्या. तसेच, अरविंद केजरीवाल यांना त्या आपल्या गुरु मानतात. यापूर्वी आतिशी यांनी गोव्यातही राजकीय कामाचा अनुभव घेतला आहे. Read More
Atishi Alka Lamba: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने आज महिला नेत्याची उमेदवारी जाहीर केली. ...
Vinay Kumar Saxena Atishi Arvind Kejriwal: मुख्यमंत्री आतिशी यांचा उल्लेख अरविंद केजरीवाल यांनी 'कामचलावू मुख्यमंत्री' असा केल्याने उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी संताप व्यक्त केला. ...
या महिलेने अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर 'मुख्यमंत्री महिला सन्मान योजना' आणि 'संजीवनी योजना' संदर्भात फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ...