आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आम आदमी पक्षाने त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातील असून उच्चशिक्षित आहेत. त्यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली होती. त्या वयाच्या ४३ व्या वर्षी मंत्री झाल्या होत्या. तसेच, अरविंद केजरीवाल यांना त्या आपल्या गुरु मानतात. यापूर्वी आतिशी यांनी गोव्यातही राजकीय कामाचा अनुभव घेतला आहे. Read More
Atishi Took Charge As Delhi CM: आतिशी यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. आतिशी यांनी पदभार स्वीकारताना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात एक वेगळंच चित्र दिसलं. आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांची खुर्ची तशीच रिक्त ठेवत त्या शेजारच्या खुर ...
यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात केजरीवाल यांच्यासमोर एक वरिष्ठ आयएएस अधिकारी हात जोडून उभे असलेले दिसत आहेत. कोण आहेत ते अधिकारी...? ...